कापसाच्या भावात वाढ होन्याची शक्यता, वायदे बाजार होनार चालू...Cotton price

कापसाच्या भावात वाढ होन्याची शक्यता, वायदे बाजार होनार चालू...


 Cotton price कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बाजारभावासंबंधीत महत्त्वाची माहिती आपण आजच्या या लेखातून जानून घेनार आहोत.शेतकरी मित्रांनो येत्या 13 फेब्रुवारीपासून कापसाचे वायदे बाजार पुन्हा सुरू होनार आहेत.या महिन्याच्या 13 तारखेला एप्रिल-मे-जून मध्ये expired होतिल अशे तीन वायदे लाँन्च केले जानार आहेत.


 मात्र हे वायदे करत आसताना यामध्ये काही बदल केले जानार आहेत.यापूर्वी गाठीमध्ये केलं जानारे वायदे आता खंडीमध्ये केले जानार आहेत.356 किलोची एक खंडी होत आसते.आशा 576 खंडीपर्यंत कमाल वायदे करता येनार आहेत.

वायदे सुरू झाल्यानंतर कापसाचे भाव कसे राहतील?


शेतकरी मित्रांनो वायदे बाजार आणि शेतमालाचे बाजारभाव याचा संबंध नसतो.मात्र येनार्या काळात शेतमालाचे बाजारभाव कसे राहतील,वायदे कशा पद्धतीने होतात याच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांना शेतमाल कधी विकावा याचा अंदाज येतो. वायदे बाजार सुरू झाल्यानंतर कापसाचे बाजारभाव वाढन्याची शक्यता सध्या तयार झाली आहे.याचा थेट संबंध जरी नसला तरी येनार्या काळात कापसाच्या भावात काहीशी सुधारणा होऊ शकते असे जानकार सांगतात.


 आज काय मिळाला कापसाला बाजारभाव Cotton price today


  शेतकरी मित्रांनो मागील वर्षी कापसाचे भाव 12000 पेक्षा जास्त झाले होते,मात्र यंदा 8500 पेक्षाही कमी बाजारभाव कापसाला मिळतोय.जानकारांच्या अंदाजानुसार यंदा कापसाला जास्तीत जास्त 9000 रूपये भाव मिळू शकतो.शेतकऱ्यांना 10 हजाराची आशा होती मात्र सध्या तरी भाव 10 हजार होन्याची शक्यता दिसत नाही.


पिएम किसान योजनेअंतर्गत पात्र अपात्र लाभार्थ्यांची यादी Pm kisan च्या पोर्टलवर प्रकाशित केलेली आहे यादीमध्ये आपले नाव पहा प्रशासनाचे अवाहन




एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने