Mahadbt Maharashtra scheme आता सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी नवीन वेबसाइट

\

 Mahadbt Maharashtra scheme आता सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी नवीन वेबसाइट 



शेतकरी मित्रांनो ;  आपण MahaDBT या पोर्टल वर  जाऊन शेतकरी विविध योजनासाठी अर्ज करत होतो.परंतु आता दिनांक 25 जानेवारी रोजी MahaDBT शेतकरी योजना पोर्टल चे डोमेन नावात/URL लिंक मध्ये बदल करण्यात आला असून आता शेतकरी बांधव हे खालील दिलेल्या लिंक वर जाऊन लॉगिन करून शेती योजनेसाठी अर्ज करता येतील. (Mahadbt Maharashtra Farmer Login)


 शेतकरी योजना पोर्टलची नवीन वेबसाइट लिंक : https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login






(MahaDBT New Website Link) तरी, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांनी, CSC केंद्र चालक, ठिबक/स्प्रिंकलर संच वितरक/ यंत्र/अवजारे वितरक यांनी यापुढे खालील लिंक चा वापर करून शेतकरी योजना पोर्टल वर अर्ज दाखल करावे. (Mahadbt Maharashtra Farmer Login)

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने