पंजाबराव डख मोबाईल नंबर/राहन्याचे ठिकाण/व्यवसाय/घरची परिस्थिती संपूर्ण माहिती(panjab dakh mobile number)


 

पंजाबराव डख मोबाईल नंबर/राहन्याचे ठिकाण/व्यवसाय/घरची परिस्थिती संपूर्ण माहिती(panjab dakh mobile number)




  हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा मोबाईल नंबर, पत्ता,व्यवसाय, घरची परिस्थिती हि संपूर्ण माहिती सविस्तर पहा आणि शेयर नक्की करा…👇👇


पंजाबराव डख बायोडाटा (contact number
नाव :- पंजाब उत्तमराव डख


पत्ता राहन्याचे ठिकाण :- मु.पो गुगळी धामणगाव, ता सेलू ,जिल्हा परभणी…

व्यवसाय – पंजाबराव डख हे जिल्हा परिषद शाळेवर अंशकालीन शिक्षक होते …


त्यांच्याकडे 10 एकर जमीन आहे,दरवर्षी सोयाबीन आणि हरबरा हि पिके घेतात…योग्य नियोजन करून कमी खर्चात भरपूर उत्पादन मिळवतात.

पंजाबराव ड्ख यांचे घर  panjab dakh



पंजाबराव डख मोबाईल नंबर :-

पंजाबराव डख यांचे whatsapp ला भरपूर ग्रुप आहेत.ते हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांना Whatsapp द्वारे देत आसतात.

Mobile No :- 9158101052

या नंबरवर whatsapp काँलद्वारे तुम्ही त्यांच्याशी संपूर्ण साधु शकता.

 आँनलाईन आसताना whatsapp  काँल केल्यास पंजाबराव डख काँल नक्की घेतात.

पंजाबराव डख यांच्या Whatsapp ग्रुपमध्ये सहभागी होन्यासाठी
Whatsapp  group

पंजाबराव ड्ख यांचा मुलगा



एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने