पंजाबराव डख यांचा पुढील हवामान अंदाज या हरबरा उत्पादक शेतकऱ्यांला सल्ला panjab dakh
Weather report पंजाबराव डख यांनी आज दि 06-01-2023 रोजी पुढील हवामान अंदाज वर्तवला असुन त्यांनी येत्या आठवड्यात राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण तर काही भागात कडक सुर्यदर्शन आणि कडाक्याच्या थंडीची शक्यता तर वर्तवली आहे.तरी पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज सविस्तर पाहुया : panjabrao dakh
पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार दि 07 जानेवारी पर्यंत ढगाळ वातावरण राहिल आणि दि 08 जानेवारी पासून राज्यातील हवामान कोरडे होणार असून सुर्यदर्शन होणार आहे. Weather report दि. 08-09-10-11- 12-13 -14 -15-पर्यत हवामान कोरडे राहिल असे हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.
हरबरा उत्पादक शेतकऱ्यांला सल्ला panjab dakh
सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे हरबरा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असतो, तरी हरबरा पिकावर फवारणी करावी म्हणजे उत्पन्नात येणारी घट टाळता येईल.तरी या अंदाजानुसार शेतकर्यानी आपले पुढचे नियोजन करावे असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. वातावरणात काही बदल झाला तर मेसेज द्वारे कळवण्यात येईल.Weather report