पिएम किसान योजनेची रक्कम वाढवली का? Budget 2023

पिएम किसान योजनेची रक्कम वाढवली का? Budget 2023


शेतकर्याला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 6000 रू वार्षिक आर्थिक सहाय्य मिळते. या अर्थसंकल्पात Budget 2023 पिएम किसान योजनेच्या रक्कमेत वाढ होऊन हि रक्कम 8000 होईल अशी अपेक्षा होती. मात्र याबद्दल अर्थमंत्र्यांनी कोणतीही घोषणा केली नाही. त्यामुळे शेतकर्याला पहिल्या सारखे 6000 रू वार्षिक मिळत राहतील. येथे सर्व शेतकर्याची पदरी निराशा पडलेली आहे.

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने