आजचे कापूस बाजारभाव दि.03-02-2023-शुक्रवार cotton price today

 आजचे कापूस बाजारभाव दि.03-02-2023-शुक्रवार cotton price today


शेतकरी मित्रांनो नमस्कार ; मागिल वर्षीप्रमाणे यंदासुद्धा कापसाला  12 हजार रूपये प्रति क्विंटल चा दर मिळेल या आशेवर थांबलेले राज्यातील अजून भरपूर शेतकऱ्यांचा कापुस घरातच पडुन आहे. कापसाचे भाव 15 जानेवारी नंतर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, मात्र 03 फेब्रुवारी उलटला पण अजूनही कापसाच्या दरात तेजी आली नाही. सध्या राज्यात कमीत कमी 7800 तर जास्तीत जास्त 8135 एवढा दर मिळत आहे. शेतकऱ्यांना किमान 10-12 हजार रुपये क्विंटल एवढा दर अपेक्षित आहे. परंतु यंदा अजूनही कापसाने दहा हजाराचा टप्पा सुद्धा पार केला नाही. आता यापुढे कापसाचे दर वाढतील का? आणि वाढतील तर कधी वाढतील अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. तर शेतकरी मित्रांनो आज कापसाला काय बाजारभाव मिळाला हे सविस्तर पाहुया:


बाजार समिती : भद्रावती

दि. 03-02-2023-शुक्रवार 

शेतमाल : कापूस (cotton) 

आवक :   458

कमीत कमी दर : 7600

जास्तीत जास्त दर : 7900

सर्वसाधारण दर : 7750


बाजार समिती : अकोला बोरगावमंजू

दि. 03-02-2023-शुक्रवार 

शेतमाल : कापूस (cotton) 

आवक :   140

कमीत कमी दर : 8088

जास्तीत जास्त दर : 8357

सर्वसाधारण दर : 8222



बाजार समिती : देवळगाव राजा

दि. 03-02-2023-शुक्रवार 

शेतमाल : कापूस (cotton) 

आवक :   1500

कमीत कमी दर : 7200

जास्तीत जास्त दर : 7935

सर्वसाधारण दर : 7895


बाजार समिती : काटोल

दि. 03-02-2023-शुक्रवार 

शेतमाल : कापूस (cotton) 

आवक :   85

कमीत कमी दर : 7800

जास्तीत जास्त दर : 8050

सर्वसाधारण दर : 7900



बाजार समिती : हिंगणघाट

दि. 03-02-2023-शुक्रवार 

शेतमाल : कापूस (cotton) 

आवक :   7511

कमीत कमी दर : 7800

जास्तीत जास्त दर : 8135

सर्वसाधारण दर : 7960



एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने