Shabari Adivasi Gharkul Yojana शबरी आदिवासी घरकुल घरकुलांचे वाढीव उद्दिष्ट 2022-23

 

 Shabari Adivasi Gharkul Yojana  शबरी आदिवासी घरकुल घरकुलांचे वाढीव उद्दिष्ट 2022-23



नमस्कार मित्रांनो आपले  स्वतः चे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. आदिवासी उपयोजने अंतर्गत महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वत:ची घरे नाहीत, किंवा जे अनुसूचित जाती-जमातीचे लोक कुडा, मातीच्या, पत्र्याच्या, झोपडी किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवार् यात राहतात अश्या पात्र लाभार्थींना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्फत राबविण्यात येते.  Shabari Adivasi Gharkul Yojana 2022-23


शबरी आदिवासी घरकुलासाठी  जिल्हानिहाय पात्र लाभार्थ्यांची यादी येथे पहा. 👈

 या पार्श्वभूमीवर सन 2022-23 साठी राज्यासाठी 24075 एवढे घरकुल उदिष्ट निश्चित करण्यात आले आहे. शबरी घरकुलासाठी वाढीव मागणी विचारात घेऊन डिसेंबर 2022 च्या हिवाळी अधिवेशनात शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी पुरवणी मागणी सादर करण्यात आली होती. या पुरवणी मागणी द्वारे अर्थसंकल्पीय केलेली तरतुद लक्षात घेऊन सन 2022-23 करीता जिल्हानिहाय राज्यासाठी एकुण 69213 वाढिव उदिष्ट निश्चित करण्यात आले आहे. शबरी आदिवासी घरकुल योजना शासन निर्णय येथे पहा. 👈


शबरी आदिवासी घरकुल योजने अंतर्गत पात्र लाभार्थींना घराचे 269.00 चौ. फु. क्षेत्र पक्के घरकुल उपलब्ध करून दिले जाते. Shabari aadivasi gharkul yojana शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी कोणकोणत्या अटी आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 👈


घरकुलसाठी तुम्ही पात्र आहात का येथे पहा 



शबरी आदिवासी घरकुलासाठी  जिल्हानिहाय पात्र लाभार्थ्यांची यादी येथे पहा. 👈


 

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने