यंदा कापूस 12 हजार रुपये क्विंटल होणार का? कसे राहतील कापूस बाजारभाव.
शेतकर्याला जेवढा अपेक्षित दर आहे तेथपर्यंत अजून कापूसाचे दर पोहोचले नाहीत. कापूस बाजारात दररोज चढ उतार पहायला मिळतात. आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त चढउतार पहायला मिळतात. कापसाचे उत्पादन यंदा उद्योगाच्या तुलनेत कमीच आहे तरीसुद्धा हि परीस्थिती का घडत आहे, शेतकर्याला अपेक्षित दर पातळी मिळनार का? आणि केव्हा मिळनार याबद्दल सविस्तर माहिती या विडीओमधे पाहुया.