aajche kapus bajarbhav आजचे कापूस बाजारभाव दि.20/01/2023/शुक्रवार

 

aajche kapus bajarbhav आजचे कापूस बाजारभाव दि.20/01/2023/शुक्रवार


 

 शेतकरी मित्रांनो नमस्कार ; मागिल वर्षीप्रमाणे यंदासुद्धा कापसाला  12 हजार रूपये प्रति क्विंटल चा दर मिळेल या आशेवर थांबलेले राज्यातील अजून कितीतरी शेतकऱ्यांचा कापुस घरातच पडुन आहे. कापसाचे भाव 15 जानेवारी नंतर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, मात्र 19 जानेवारी उलटला पण अजूनही कापसाच्या दरात तेजी आली नाही. सध्या राज्यात कमीत कमी 7450 तर जास्तीत जास्त 8650 एवढा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकर्यांनी विक्री थांबवली आहे, शेतकऱ्यांना किमान 10-12 हजार रुपये क्विंटल एवढा दर अपेक्षित आहे. परंतु यंदा अजूनही कापसाने दहा हजाराचा टप्पा सुद्धा पार केला नाही. आता यापुढे कापसाचे दर वाढतील का? आणि वाढतील तर कधी वाढतील अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. तर शेतकरी मित्रांनो आज कापसाला काय बाजारभाव मिळाला हे सविस्तर पाहुया:

 

बाजारसमिती नुसार आजचे कापूस बाजारभाव पाहूया 


बाजार समीती : वरोरा खांबाडा

दि.20/01/2023/शुक्रवार

आवक : 410

कमीत कमी दर : 8200

जास्तीत जास्त दर : 8300

सर्वसाधारण दर : 8250



बाजार समीती : वरोरा माढेली

दि.20/01/2023/शुक्रवार

आवक : 716

कमीत कमी दर : 7050

जास्तीत जास्त दर : 8350

सर्वसाधारण दर : 7850


 

बाजार समीती : आष्टी वर्धा

दि.20/01/2023/शुक्रवार

आवक : 114

कमीत कमी दर : 8000

जास्तीत जास्त दर : 8450

सर्वसाधारण दर : 8325



बाजार समीती : यावल

दि.20/01/2023/शुक्रवार

आवक : 38

कमीत कमी दर : 7430

जास्तीत जास्त दर : 7870

सर्वसाधारण दर : 7580


 

बाजार समीती : परभणी

दि.20/01/2023/शुक्रवार

आवक : 100

कमीत कमी दर : 8100

जास्तीत जास्त दर : 8455

सर्वसाधारण दर : 8200



बाजार समीती : काटोल

दि.20/01/2023/शुक्रवार

आवक : 120

कमीत कमी दर : 8000

जास्तीत जास्त दर : 8350

सर्वसाधारण दर : 8250


 

बाजार समीती : देवळगाव राजा

दि.20/01/2023/शुक्रवार

आवक : 1000

कमीत कमी दर : 8200

जास्तीत जास्त दर : 8410

सर्वसाधारण दर : 8300



बाजार समीती : अकोला बोरगावमंजू

दि.20/01/2023/शुक्रवार

आवक : 154

कमीत कमी दर : 8500

जास्तीत जास्त दर : 8700

सर्वसाधारण दर : 8600



 

बाजार समीती : सिरोंचा

दि.20/01/2023/शुक्रवार

आवक : 100

कमीत कमी दर : 8000

जास्तीत जास्त दर : 8300

सर्वसाधारण दर : 8200


यंदासुद्धा कापुस 12 हजार रुपये क्विंटल होणार का ? 

बाजार समीती : भद्रावती

दि.20/01/2023/शुक्रवार

आवक : 260

कमीत कमी दर : 8200

जास्तीत जास्त दर : 8300

सर्वसाधारण दर : 8250


 


बाजार समीती : राजुरा

दि.20/01/2023/शुक्रवार

आवक : 215

कमीत कमी दर : 8260

जास्तीत जास्त दर : 8350

सर्वसाधारण दर : 8300



बाजार समीती : राळेगाव

दि.20/01/2023/शुक्रवार

आवक : 4000

कमीत कमी दर : 8000

जास्तीत जास्त दर : 8325

सर्वसाधारण दर : 8250

 


बाजार समीती : सावनेर

दि.20/01/2023/शुक्रवार

आवक : 4600

कमीत कमी दर : 8150

जास्तीत जास्त दर : 8350

सर्वसाधारण दर : 8250


 

 

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने