यंदा कापूस 12 हजार रुपये क्विंटल होणार का? कसे राहतील कापूस बाजारभाव International market

  

International market यंदा कापूस 12 हजार रुपये क्विंटल होणार का? कसे राहतील कापूस बाजारभाव market price



 

 (cotton rate) शेतकरी मित्रांनो नमस्कार ; मागिल वर्षीप्रमाणे यंदासुद्धा कापसाला  12 हजार रूपये प्रति क्विंटल चा दर मिळेल या आशेवर थांबलेले राज्यातील अजून कितीतरी शेतकऱ्यांचा कापुस घरातच पडुन आहे. कापसाचे भाव 15 जानेवारी नंतर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, मात्र 19 जानेवारी उलटला पण अजूनही कापसाच्या दरात तेजी आली नाही. सध्या राज्यात कमीत कमी 7450 तर जास्तीत जास्त 8650 एवढा दर मिळत आहे. (Maharashtra Agriculture News) शेतकऱ्यांना किमान 10-12 हजार रुपये क्विंटल एवढा दर अपेक्षित आहे. परंतु यंदा अजूनही कापसाने दहा हजाराचा टप्पा सुद्धा पार केला नाही. आता यापुढे कापसाचे दर  (cotton rate) वाढतील का? आणि वाढतील तर कधी वाढतील अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. (12 thousand rate as last year)

 

(market price) मागिल आठवड्यात कापसाचे दर वाढले होते 9000 रू क्विंटल पर्यंत कापूस बाजारभाव पोहोचले होते.परंतु लगेच दरात घसरण पाहायला मिळाली क्विंटलमागे जवळपास 500 रू एवढा कापूसाचा भाव घसरला. कापूसाला आपेक्षित दर मिळत नसल्याने भरपूर शेतकर्याने विक्री थांबवली आहे, कापूस बाजारभाव सध्या कमी झालेले असून आंतरराष्ट्रीय बाजारात (International market) सुद्धा कापूस दरात चढ उतार सुरुच आहे. मात्र कापूस दर  (cotton rate) वाढण्यास स्थिती पोषक आहे. (Maharashtra Agriculture News)

 

(market price)शेतकर्याला जेवढा अपेक्षित दर आहे तेथपर्यंत अजून कापूसाचे दर  (cotton rate) पोहोचले नाहीत. कापूस बाजारात दररोज चढ उतार पहायला मिळतात. आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त चढउतार पहायला मिळतात.(Fluctuations in international market rates) कापसाचे उत्पादन यंदा उद्योगाच्या तुलनेत cotton industry कमीच आहे तरीसुद्धा हि परीस्थिती का घडत आहे, शेतकर्याला अपेक्षित दर पातळी मिळनार का? (12 thousand rate as last year) आणि केव्हा मिळनार याबद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील link वर क्लिक करा 


यंदा कापूस 12 हजार रुपये क्विंटल होणार का?




 
 

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने