देशात सोयाबीनला मिळतोय हा दर soyabin market

 

देशात सोयाबीनला मिळतोय हा दर soyabin market 

 



सध्या सोयाबीन ला महाराष्ट्रात कमीत-कमी 5000 तर जास्तीत- जास्त 6400 पर्यंत दर मिळाला आहे. केंद्र सरकारने स्टाॅक लिमिट हटवल्यानंतर सोयाबीन च्या दरात हळूहळू तेजी यायला लागली आहे. तरी महाराष्ट्रातील सोयाबीन ला बाजारभाव आणि देशातील इतर राज्यातील सोयाबीन बाजारभाव यामध्ये काय बदल आहे हे आज जाणून घेणार आहोत.

मध्यप्रदेश मध्ये सोयाबीन ला मिळाला दर :

बाजार समिती : खाचरोद
दि.12-11-2022-शनिवार
सर्वसाधारण दर : 5580

बाजार समिती : सागर
दि.12-11-2022-शनिवार
सर्वसाधारण दर : 5550

बाजार समिती : काला पिपल
दि.12-11-2022-शनिवार
सर्वसाधारण दर : 5200


बाजार समिती : बानापुरा
दि.12-11-2022-शनिवार
सर्वसाधारण दर : 5280

बाजार समिती : गुणा
दि.12-11-2022-शनिवार
सर्वसाधारण दर : 5185

बाजार समिती : लश्कर
दि.12-11-2022-शनिवार
सर्वसाधारण दर : 5190

बाजार समिती : झाबुआ
दि.12-11-2022-शनिवार
सर्वसाधारण दर : 5190



 आंध्रप्रदेश मध्ये मिळतोय सोयाबीन हा दर :

बाजार समिती : अनंतपूर
दि.12-11-2022-शनिवार
सर्वसाधारण दर : 4500


 तेलंगणा मिळतोय हा दर :

बाजार समिती : निझामाबाद
दि.12-11-2022-शनिवार
सर्वसाधारण दर : 4300


कर्नाटक मध्ये सोयाबीन ला मिळतोय हा दर :

बाजार समिती : धारवाड
दि.12-11-2022-शनिवार
सर्वसाधारण दर : 5710


बाजार समिती : हुबळी
दि.12-11-2022-शनिवार
सर्वसाधारण दर : 5625

बाजार समिती : बास्ककल्यान
दि.12-11-2022-शनिवार
सर्वसाधारण दर : 5525

बाजार समिती : हावेरी
दि.12-11-2022-शनिवार
सर्वसाधारण दर : 5510

बाजार समिती : बैलहोंगल
दि.12-11-2022-शनिवार
सर्वसाधारण दर : 5525

बाजार समिती : बिदर
दि.12-11-2022-शनिवार
सर्वसाधारण दर : 5625

बाजार समिती : गुलबर्गा
दि.12-11-2022-शनिवार
सर्वसाधारण दर : 5450

बाजार समिती : हुबळी
दि.12-11-2022-शनिवार
सर्वसाधारण दर : 4010


गुजरात मधिल सोयाबीन बाजारभाव

बाजार समिती : दाहोद
दि.12-11-2022-शनिवार
सर्वसाधारण दर : 5700


महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने