सोयाबीन मिळाला या बाजारसमितीमध्ये 7000 रु क्विंटल दर soyabin reta
सध्या सोयाबीन ला महाराष्ट्रात कमीत-कमी 5000 तर जास्तीत- जास्त 6400 पर्यंत दर मिळत आहे आज वाशीम बाजार्सामितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक ७००० रु क्वुइन्तल चा दर मिळाला आहे. केंद्र सरकारने स्टाॅक लिमिट हटवल्यानंतर सोयाबीन च्या दरात हळूहळू तेजी यायला लागली आहे. तरी महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव काय आहे हे आज जाणून घेणार आहोत.
बाजार समिती : वाशिम
दि. 14-11-2022-सोमवार
शेतमाल : सोयाबीन (soyabin)
आवक : 15000 क्विंटल
कमीत कमी दर : 4750
जास्तीत जास्त दर : 7000
सर्वसाधारण दर : 6200
बाजार समिती : देवळगाव राजा
दि. 14-11-2022-सोमवार
शेतमाल : सोयाबीन (soyabin)
आवक : 83 क्विंटल
कमीत कमी दर : 3500
जास्तीत जास्त दर : 5800
सर्वसाधारण दर : 5500
बाजार समिती : मंठा
दि. 14-11-2022-सोमवार
शेतमाल : सोयाबीन (soyabin)
आवक : 294 क्विंटल
कमीत कमी दर : 5100
जास्तीत जास्त दर : 5725
सर्वसाधारण दर : 5500
बाजार समिती : पालम
दि. 14-11-2022-सोमवार
शेतमाल : सोयाबीन (soyabin)
आवक : 85 क्विंटल
कमीत कमी दर : 5600
जास्तीत जास्त दर : 5700
सर्वसाधारण दर : 5650
बाजार समिती : आष्टी जालना
दि. 14-11-2022-सोमवार
शेतमाल : सोयाबीन (soyabin)
आवक : 125 क्विंटल
कमीत कमी दर : 4801
जास्तीत जास्त दर : 5800
सर्वसाधारण दर : 5500
बाजार समिती : उमरखेड
दि. 14-11-2022-सोमवार
शेतमाल : सोयाबीन (soyabin)
आवक : 250 क्विंटल
कमीत कमी दर : 4900
जास्तीत जास्त दर : 5100
सर्वसाधारण दर : 5000
बाजार समिती : उमरखेड डांकी
दि. 14-11-2022-सोमवार
शेतमाल : सोयाबीन (soyabin)
आवक : 250 क्विंटल
कमीत कमी दर : 4900
जास्तीत जास्त दर : 5100
सर्वसाधारण दर : 5000
बाजार समिती : कारंजा
दि. 14-11-2022-सोमवार
शेतमाल : सोयाबीन (soyabin)
आवक : 14000 क्विंटल
कमीत कमी दर : 5250
जास्तीत जास्त दर : 5750
सर्वसाधारण दर : 5425
बाजार समिती : सेलु
दि. 14-11-2022-सोमवार
शेतमाल : सोयाबीन (soyabin)
आवक : 213 क्विंटल
कमीत कमी दर : 5230
जास्तीत जास्त दर : 5771
सर्वसाधारण दर : 5499
बाजार समिती : नेवासा
दि. 14-11-2022-सोमवार
शेतमाल : सोयाबीन (soyabin)
आवक : 15 क्विंटल
कमीत कमी दर : 5600
जास्तीत जास्त दर : 5600
सर्वसाधारण दर : 5600
बाजार समिती : बीड
दि. 14-11-2022-सोमवार
शेतमाल : सोयाबीन (soyabin)
आवक : 438 क्विंटल
कमीत कमी दर : 3800
जास्तीत जास्त दर : 5800
सर्वसाधारण दर : 5543