मेथी भाजी लागवड करा एक महिण्यात भरपूर कमाई कराल methi bhaji


 
मेथी भाजी लागवड करा एक महिण्यात भरपूर कमाई कराल methi bhaji

नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या वेबसाइट वर आपले स्वागत आहे.दररोजचे बाजारभाव, हवामान अंदाज,पिकसल्ला तसेच शेती योजना पाहण्यासाठी आपल्या वेबसाइट ला नियमितपणे भेट देत रहा.आज या लेखात एक महिण्यात मालामाल करणार्या पिकाबद्दल सांगनार आहे. मेथीभाजी या पिकाची लागवड करून थोड्या दिवसात भरपूर नफा मिळवु शकता.

मेथीभाजी लागवड नियोजन

मेथी भाजी लागवड करताना पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.चांगले कुजलेले शेनखत टाकावे. त्यानंतर मेथी भाजी ची फेकुन पेरणी करावी.उगवुन चांगली आल्यानंतर पंधरा दिवसानी चांगल्या वाढीसाठी 19-19-19 ची फवारणी करावी.
एक ते दिड महिण्यात मेथी पिक तयार होते फुले येण्याच्या आधी विक्रि करावी.या पिकातुन थोड्या दिवसात चांगला नफा मिळवु शकता. मेथी भाजी पिक हे पाऊस असल्यावर पेरू नये.पावसाचे वातावरण असल्यावर भाजीचे पिक जळुन जाते.

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने