Pm shram yogi mandhan yojana-55 रूपयाची गुंतवणूक करा आयुष्यभर 3000 रु पेंशन मिळेल.

 


Pm shram yogi mandhan  yojana-55 रूपयाची गुंतवणूक करा आयुष्यभर 3000 रु पेंशन मिळेल.


भारत सरकार कडुन असंघटीन क्षेत्राशी निगडित लोकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी विविध योजना राबवत आहे. मजुर वर्गाला आयुष्याच्या शेवटच्या  टप्प्यात आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते.ही समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकार ने ही विशेष योजना सुरु केली आहे.या योजनेचे नाव  प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना ( pm shram yogi mandhan yojana ) आहे. या योजने अंतर्गत कामगार आणि मजुरांना दरमहा 3000 रु दिले जातात. कामगारांना वयाच्या 60 वर्षानंतर  मासीक वेतन 3000 रू दिले जातात.तर पंतप्रधान श्रम योगी मानधन योजने बद्दल सवीस्तर माहिती जाणुन घेऊया :

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमचे वय 18-40 च्या दरम्यान असावे.

या योजनेत दरमहिण्याला 55 रु गुंतवुन वयाच्या 60 वर्षानंतर तुम्हाला 3000 रु महिण्याला पेंशन मिळु शकेल.

या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे https://maandhan.in/
या वेबसाइट वरुन अर्ज करता येतो.
या वेबसाइट वर आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यावर श्रमयोगी मानधन योजनेसाठी सहजपणे अर्ज करता येतो.


या योजनेचा लाभ EPEO किंवा ESIC च्या सदस्यांना घेता येनार नाही.

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने