![imd whether forecast imd whether forecast](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgzQKdQ7A8BW_gVn4f_WxRY4NuB4UVN2B3CRqsnPo3K6w6eIvKoD-sNmpQ2COVZFouB8EjQQ9ZUz4U5gLZpukVOgOehBVgGzbORS26vyZf6PiTSY4Ci75yWzjz42EGGlMQEjslYIX5-MAy-3-9pEAqd1QPF57dqwVJ1r9WamN8G11eNbmfqM26Lrjxw/w320-h180/WhatsApp%20Image%202022-08-30%20at%202.33.07%20AM.jpeg)
आजपासून पुन्हा पावसाला सुरुवात-आज या जिल्ह्यात मुसळधार पाऊस (imd whether forecast)
![imd whether forecast imd whether forecast](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgzQKdQ7A8BW_gVn4f_WxRY4NuB4UVN2B3CRqsnPo3K6w6eIvKoD-sNmpQ2COVZFouB8EjQQ9ZUz4U5gLZpukVOgOehBVgGzbORS26vyZf6PiTSY4Ci75yWzjz42EGGlMQEjslYIX5-MAy-3-9pEAqd1QPF57dqwVJ1r9WamN8G11eNbmfqM26Lrjxw/w320-h180/WhatsApp%20Image%202022-08-30%20at%202.33.07%20AM.jpeg)
मागील काही दिवसापासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. बर्याच दिवसापासून पाऊस नसल्याने सोयाबीन तसेच ईतर पिकं सुकायला लागली आहेत.ज्या शेतकऱ्यांकडे पान्याची उपलब्धता आहे आशा शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देऊन वाचवलंय,मात्र बर्याच शेतकऱ्यांच पान्याअभावी खुप नुकसान झालेलं पहायला मिळतंय.
यातच हवामान खात्याने शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिलीय,आज दुपारनंतर आणि रात्री राज्यातील काही जिल्ह्यात विजांसह जोरदार पाऊस पडन्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय.(imd alart)हा पाऊस कोनत्या जिल्ह्यात होनार पाहूयात सविस्तर👇👇
आज कोनत्या जिल्ह्यात पडनार पाऊस(whether forecast)
विदर्भ - नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती ,
मराठवाडा - औरंगाबाद, जालना, बिड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद
मध्य/उत्तर महाराष्ट्र - धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर
कोकण - रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग(yello alart)
वरील सर्वच जिल्ह्यात विजांसह जोरदार पावसाचा ईशारा हवामान खात्याने दिला आहे.तसेच उद्या 30 आँगष्ट रोजीही राज्यात बहुतांश ठिकाणी विजांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवन्यात आली आहे.(heavy rain)
सोयाबीनला शेवटची फवारणी हि करा टपोरे दाने अळी नियंत्रनासाठी
https://top10nwes.com/2022/08/21/सोयाबीनवर-शेवटची-फवारणी/