हवेच्या दाबात वाढ-पाऊस कमी.....डाॅ. रामचंद्र साबळे
सध्या राज्यातील वातावरण बदल होत असून राज्यावरील हवेचे दाब या आठवड्यात बदलण्यास सुरुवात होईल. आठवड्याच्या सुरवातीला राज्यावर १००६ हेप्टापास्कल, तर शेवटी १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. एकंदर हवेचा दाब २ हेप्टापास्कलने वाढल्याने कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी होईल.[dr.ramchandra sable] मात्र अल्पशा प्रमाणात पाऊस तशेच ढगाळ वातावरण आणि पावसात उघडीप अशी सर्वसाधारण परिस्थिती राहील. मात्र विदर्भातील वाऱ्याची दिशा उत्तरेकडून राहण्यामुळे यामुळे विस्तृत स्वरूपात पावसाची शक्यता राहील.मध्य व पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.
या तारखेपासून होनार परतीच्या पावसाला सुरुवात-dr.Ramchandra Sable
डाॅ. रामचंद्र साबळे यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सध्या वाऱ्याच्या दिशेत बदल होत असून ते वायव्येकडून ईशान्येकडून दक्षिणेकडे वाहतील. यालाच आपण परतीचा प्रवास असे म्हणतो. परतीचा प्रवास साधारण १ सप्टेंबरच्या दरम्यान सुरुवात होईल. आकाश अंशतः ढगाळ राहील. कोकणात पावसाचे प्रमाण कमी होऊन महाराष्ट्राच्या पूर्व भागात पावसात वाढ होईल. दुष्काळी पट्ट्यातही या पुढील काळात चांगले पाऊसमान राहील असा अंदाज जेष्ठ हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांच्याकडून देण्यात आला आहे.
पीकविमा मंजूर या शेतकर्याला मिळणार पिक विमा -2022 येथे पहा 👇
https://top10nwes.com/2022/08/26/पिक-विमा-योजना-2022/
१ जून ते १७ ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीचा अभ्यास केल्यानंतर विदर्भातील वर्धा, नागपूर, मराठवाड्यातील नांदेड, नाशिक या जिल्ह्यांत तेथील सरासरीच्या ७० टक्के अधिक पाऊस झाल्याचे रामचंद्र साबळे म्हणाले तसेच उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. मात्र सांगली जिल्ह्यात तेथील सरासरीपेक्षा १३ टक्के पाऊस कमी रामचंद्र साबळे यांच्याकडून सांगण्यात आले.dr.ramchandra sable