पुढिल तीन ते चार तासात या जिल्ह्याना झोडपणार पाऊस imd whether update

 

imd whethar

पुढिल तीन ते चार तासात या जिल्ह्याना झोडपणार पाऊस  imd whether update

 मागील काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने राज्यात पुन्हा बरसायला सुरुवात केली आहे. दोन दिवसापासून ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झालीय मात्र बहुतांश भागात मात्र पावसाची प्रतीक्षा आहे.
  IMD कडून आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यात विजांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवन्यात आली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत आसनार्या बळीराजासाठी हि एक दिलासादायक बातमी आहे. संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण या चारही विभागात आज विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाचा ईशारा हवामान खात्याने दिला आहे.

कोनत्या जिल्ह्यात पडनार पाऊस - imd whether update

मराठवाडा - जालना, संभाजीनगर, बिड, नांदेड, लातूर, धाराशिव
विदर्भ - नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा,आमरावती,बुलढाणा, अकोला
 मध्य/उत्तर महाराष्ट्र - धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली,सातारा, सोलापूर, कोल्हापूर
कोकण - पालघर,.ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

उद्या 02 सप्टेंबर रोजीसुद्धा राज्यात बहुतांश जिल्ह्यात विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे.

 
 
कापुस खरेदीला सुरुवात येथे मिळाला 16000 रुपयाचा दर👇👇

https://top10nwes.com/2022/09/01/cotton-prices/

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने