Soyabin price 11/02/2023 आजचे सोयाबीन बाजारभाव जानून घ्या...
नमस्कार शेतकरी मित्रांनो यंदा सोयाबीन चे भाव काही दिवस 6000 पेक्षाही जास्त झाले होते.6200-6500 रूपयापर्यंत बाजारभाव काही दिवस राहिले मात्र हळूहळू घसरण होत आता 5000 वर येऊन पोचलेत.सध्या भरपूर शेतकऱ्यांनी सोयाबीन ची साठवणूक केलेली आहे भाव कमी झालेले आसल्याने शेतकऱ्यांना आता कमी दराने सोयाबीन विकन्याची वेळ आली आहे.आज सोयाबीनला कसे बाजारभाव मिळाले 👇👇
1) बाजारसमीती - सोलापूर
आवक - 87 (क्विंटल) 11/02/2023
कमीत कमी - 4660
जास्तीत जास्त - 5300
सर्वसाधारण - 5175
2) बाजारसमीती - हिंगोली
आवक - 300 (क्विंटल) 11/02/2023
कमीत कमी - 4900
जास्तीत जास्त - 5311
सर्वसाधारण - 5105
3) बाजारसमीती - राहता
आवक - 7 (क्विंटल) 11/02/2023
कमीत कमी - 5000
जास्तीत जास्त - 5201
सर्वसाधारण - 5140
4) बाजारसमीती - वडूज
आवक - 100 (क्विंटल) 11/02/2023
कमीत कमी - 5200
जास्तीत जास्त - 5500
सर्वसाधारण - 5300
5) बाजारसमीती - अकोला
आवक - 4242 (क्विंटल) 11/02/2023
कमीत कमी - 4000
जास्तीत जास्त - 5235
सर्वसाधारण - 5000
6) बाजारसमीती - चिखली
आवक - 605 (क्विंटल) 11/02/2023
कमीत कमी - 4500
जास्तीत जास्त - 5176
सर्वसाधारण - 4838
आजचे कापूस भाव - येथे क्लिक करा
7) बाजारसमीती - वाशीम
आवक - 2400 (क्विंटल) 11/02/2023
कमीत कमी - 5000
जास्तीत जास्त - 5276
सर्वसाधारण - 5100
8) बाजारसमीती - भोकरदन
आवक - 35 (क्विंटल) 11/02/2023
कमीत कमी - 5100
जास्तीत जास्त - 5300
सर्वसाधारण - 5250
9) बाजारसमीती - भोकर
आवक - 35 (क्विंटल) 11/02/2023
कमीत कमी - 5050
जास्तीत जास्त - 5169
सर्वसाधारण - 5110
10) बाजारसमीती - देऊळगाव राजा
आवक - 45 (क्विंटल) 11/02/2023
कमीत कमी - 4500
जास्तीत जास्त - 5150
सर्वसाधारण - 5000
11) बाजारसमीती - वरोरा
आवक - 27 (क्विंटल) 11/02/2023
कमीत कमी - 4500
जास्तीत जास्त - 5050
सर्वसाधारण - 4800
आजचे कापूस भाव - येथे क्लिक करा
12) बाजारसमीती - उमरखेड
आवक - 160 (क्विंटल) 11/02/2023
कमीत कमी - 5000
जास्तीत जास्त - 5200
सर्वसाधारण - 5100
13) बाजारसमीती - सिंदी
आवक - 129 (क्विंटल) 11/02/2023
कमीत कमी - 4680
जास्तीत जास्त - 5165
सर्वसाधारण - 5055
14) बाजारसमीती - येवला
आवक - 21 (क्विंटल) 11/02/2023
कमीत कमी - 4300
जास्तीत जास्त - 5169
सर्वसाधारण - 5100
15) बाजारसमीती - अहमहपूर
आवक - 1800 (क्विंटल) 11/02/2023
कमीत कमी - 5000
जास्तीत जास्त - 5330
सर्वसाधारण - 5115
आजचे कापूस भाव - येथे क्लिक करा
16) बाजारसमीती - जळकोट
आवक - 439 (क्विंटल) 11/02/2023
कमीत कमी - 4700
जास्तीत जास्त - 5125
सर्वसाधारण - 4875