Cotton price 11/02/2023 आजचे कापूस बाजारभाव जानून घ्या...

 
Cotton price 11/02/2023

Cotton price 11/02/2023 आजचे कापूस बाजारभाव जानून घ्या...


नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या कापसाला 7800-8300 च्या आसपास बाजारभाव मिळतोय.. हंगामाच्या सुरूवातीला 8500-9500 रूपयापर्यंत बाजारभाव मिळत होता मात्र शेतकऱ्यांना 10 हजाराची आशा होती.पण सध्या भाव कमी झाल्याने नाईलाजाने शेतकरी आता कमी भावाने कापूस विक्री करत आहेत. निदान लवकरात लवकर 9000 रूपये तरी भाव व्हावा आसं शेतकऱ्यांना वाटतंय.

  सध्या महाराष्ट्रात कापसाला काय भाव मिळत आहेत जानून घ्या...


1) बाजारसमीती - राळेगाव 

आवक - 2870  (क्विंटल) 11/02/2023

कमीत कमी - 7800

जास्तीत जास्त - 8185

सर्वसाधारण - 8075


आजचे सोयाबीन भाव - येथे क्लिक करा 

2) बाजारसमीती - सिरोंचा

आवक -  130 (क्विंटल) 11/02/2023

कमीत कमी - 8000

जास्तीत जास्त - 8200

सर्वसाधारण - 8150




3) बाजारसमीती - अकोला (बोरगावमंजू)

आवक -  94 (क्विंटल) 11/02/2023

कमीत कमी - 7900

जास्तीत जास्त - 8300

सर्वसाधारण - 8100


4) बाजारसमीती - उमरेड

आवक -  342 (क्विंटल) 11/02/2023

कमीत कमी - 7820

जास्तीत जास्त - 8010

सर्वसाधारण - 7900



5) बाजारसमीती - देउळगाव राजा

आवक - 600  (क्विंटल) 11/02/2023

कमीत कमी - 7800

जास्तीत जास्त - 8130

सर्वसाधारण - 8000



6) बाजारसमीती - वरोरा

आवक -  692 (क्विंटल) 11/02/2023

कमीत कमी - 7600

जास्तीत जास्त - 8150

सर्वसाधारण - 7800


7) बाजारसमीती - वरोरा माढेली

आवक - 322  (क्विंटल) 11/02/2023

कमीत कमी - 7300

जास्तीत जास्त - 8100

सर्वसाधारण - 7900


आजचे सोयाबीन भाव - येथे क्लिक करा

8) बाजारसमीती - वरोरा खांबाडा

आवक - 259  (क्विंटल) 11/02/2023

कमीत कमी - 7650

जास्तीत जास्त - 8125

सर्वसाधारण - 7850

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने