आपली ई-केवायसी पूर्ण झाली का हे कसे चेक करावे. Pm kisan e-kyc

 

 आपली ई-केवायसी पूर्ण झाली का हे कसे चेक करावे. Pm kisan yojana

 

Pm kisan yojana पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकर्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात.  यामध्ये भरपूर बोगस लाभार्थी असल्यामुळें केंद्र सरकारने ई-केवायसी e-kyc करणे बंधनकारक केले आहे. परंतु सर्वर डाऊन असल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांला ई-केवायसी e-kyc प्रक्रिया पूर्ण करता आली नाही त्यामुळे  भरपूर शेतकरी पात्र असताना सुद्धा  त्यांना 12-व्या हप्त्याच्या पैसे आले नाही.ई-केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांची ओळख होत असल्याने तुम्ही जर ई-केवायसी केली नसेल तर तुम्ही सुद्धा या योजनेतुन अपात्र होऊ शकता. त्यामुळे जर तुमची ई-केवायसी करण्याची राहिली असेल तर लवकर करून घ्या. म्हणजे पुढील हप्ता येण्यासाठी अडचणी येणार नाहीत. ई-केवायसी करण्यासाठी आता 15 जुलै 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

आपली ई-केवायसी पूर्ण झाली का हे कसे चेक करावे. 

👉👉येथे क्लिक करा 👈👈

 



 आपल्या महाराष्ट्रात अजूनही 15 लाख शेतकर्याने ई-केवायसी केलेली नाही, त्यामुळे अशा शेतकर्याला पिएम किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता मिळण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते.तरी ज्या शेतकर्यानी अजूनही ई-केवायसी केली नाही त्यांनी लवकर करून घ्यावी.

आपल्या बचत खात्याला आधार नंबर लिंक आहे कि नाही आपली
ई-केवायसी पूर्ण झाली का हे कसे चेक करावे. 

👉👉येथे क्लिक करा 👈👈


पीएम किसान योजनेच्या माध्यमातून दरवर्षी सहा हजार रूपये दिले जातात. दोन हजार  रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकले जातात. या योजनेत बोगस लाभार्थी जास्त झाल्यामुळे केंद्र सरकारने ई-केवायसी e-kyc करणे सक्तीचे केले आहे. ई-केवायसी बंधनकारक केल्यामुळे लाभार्थी संख्या 11-कोटीवरुन 08 कोटिवर आली आहे. यामध्ये भरपूर शेतकरी पात्र असताना सुद्धा ई-केवायसी न केल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आले आहे.


पीएम किसान योजनेचा१३ वा हप्ता तुम्हाला येणार का तुमचे नाव चेक कसे करा 

 👉👉येथे क्लिक करा 👈👈

 
   Pm kisan yojana स्थिती कशी तपासायची ते जाणून घ्या

   1️⃣   सर्वप्रथम pmkisan.gov.in या पंतप्रधान किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2️⃣     मुख्यपृष्ठावरील पूर्वीच्या कोपऱ्याखाली लाभार्थी स्थिती क्लिक करणे आवश्यक आहे.
  3️⃣    Get Data वर क्लिक करताच तुमचे स्टेटस तुमच्या समोर येईल.


या शेतकऱ्यांला पीएम किसान योजनेचा लाभ मिळनार नाही👇👇

1️⃣  पती पत्नी यापैकी कोणालाही एकालाच या योजनेचा लाभ घेता येतो.
2️⃣   जे लोक आपली शेतजमीन शेती व्यतिरिक्त इतर कोणत्याही कामासाठी वापरली जात असेल तर त्यांना या योजनेतुन काढण्यात आले आहे.
3️⃣  ई-केवायसी  e-kyc प्रक्रिया पूर्ण न करणार्या शेतकऱ्यांला पीएम किसान योजनेतून वगळले जाऊ शकते.

4️⃣   दुसऱ्या शेतकऱ्यांची जमीन भाड्याने केली असल्यास तर त्यालाही या योजनेचा लाभ घेता येनार नाही. पीएम किसान योजनेत जमीनीची मालकी असने आवश्यक आहे.

5️⃣ त्याबरोबर आजी माजी आमदार, खासदार, मंत्री यांना या योजनेचा लाभ घेता येनार नाही

 

आपली ई-केवायसी पूर्ण झाली का हे कसे चेक करावे. 

👉👉येथे क्लिक करा 👈👈

 

 


एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने