आपली ई-केवायसी पूर्ण झाली का हे चेक करा pm kisan 2023

 

आपली ई-केवायसी पूर्ण झाली का हे चेक करा pm kisan 2023

 

 आपल्या महाराष्ट्रात अजूनही 15 लाख शेतकर्याने ई-केवायसी केलेली नाही, त्यामुळे अशा शेतकर्याला पिएम किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता मिळण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते.तरी ज्या शेतकर्यानी अजूनही ई-केवायसी केली नाही त्यांनी लवकर करून घ्यावी.

 

आपली ई-केवायसी पूर्ण झाली का हे चेक करा

👉👉येथे क्लिक करा 👈👈



आपल्या बचत खात्याला आधार नंबर लिंक आहे कि नाही आपली
ई-केवायसी पूर्ण झाली का हे कसे चेक करावे. 

 step 1)  आधार नंबर टाका   step  2)कॅप्चर कोड टाका 

आणि send OTP वर क्लिक करा , त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाइल नंबर link असेल त्या नंबरवर OTP येईल,तो ओटीपि ENTER OTP या ठिकाणी टाका.त्यानंतर आपल्याला आपला आधार कोणत्या बँकेशी link आहे हे दाखवले जाईल .


आपली ई-केवायसी पूर्ण झाली का हे चेक करा

👉👉येथे क्लिक करा 👈👈


पीएम किसान योजनेत pm kisan yojana तुमचे नाव चेक कसे करनार, Pm kisan yojana स्थिती कशी तपासायची ते जाणून घ्या.

   1️⃣   सर्वप्रथम pmkisan.gov.in या पंतप्रधान किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2️⃣     मुख्यपृष्ठावरील पूर्वीच्या कोपऱ्याखाली लाभार्थी स्थिती क्लिक करणे आवश्यक आहे.
  3️⃣    Get Data वर क्लिक करताच तुमचे स्टेटस तुमच्या समोर येईल.

 

 पीएम किसान योजनेत pm kisan yojana तुमचे नाव चेक करा

👉👉येथे क्लिक करा 👈👈

 


एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने