पंजाबराव डख यांचा पुढील हवामान अंदाज या भागात हलका पाऊस pajabrao dakh
पंजाबराव डख यांनी आज दि 02-02-2023 रोजी पुढील हवामान अंदाज वर्तवला असुन त्यांनी येत्या आठवड्यात राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण तर काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता तर वर्तवली आहे.तरी पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज सविस्तर पाहुया :
या तारखे दरम्यान ढगाळ वातावरण आणि पाऊस pajabrao dakh
pajabrao dakh पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार दि 04 जानेवारी ते 06 जानेवारी दरम्यान राज्यातील पुर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ,मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागात ढगाळ वातावरण तयार होईल. आणि पुर्व विदर्भातील अमरावती जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता राहिल. इतर राज्यात फक्त ढगाळ वातावरण राहिल पाऊस कोठेही पडनार नाही. pajabrao dakh
pm किसान ई-केवायसी करण्यासाठी हि शेवटची तारीख पहा
या दरम्यान राज्यात पुन्हा थंडी पंजाबराव डख pajabrao dakh
दि. 07-01-2023 पासुन पुन्हा थंडी ला सुरुवात होईल. तरी या अंदाजानुसार शेतकर्यानी आपले पुढचे नियोजन करावे असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. वातावरणात काही बदल झाला तर मेसेज द्वारे कळवण्यात येईल. pajabrao dakh
कुसुम सोलर योजनेची संपुर्ण माहिती अर्ज कसा करावा A to Z माहिती