electricity workers वीज कर्मचार्याचा चार दिवस संप का करतात वीज कर्मचारी संप

 

 

 electricity workers वीज कर्मचार्याचा चार दिवस संप  का करतात वीज कर्मचारी संप


 

 महावितरणचे कर्मचारी आज रात्री 12 पासून पुढील 3 दिवस संप पुकारनार आहेत. याबाबत आगोदरच नागरिकांना जागरूक करन्यातही आले आहे. कदाचित आपनही  whatsapp/facebook वर हि माहिती वाचली आसेलच.ज्यामध्ये सांगन्यात आलंय कि पाणी साठवून ठेवा/मोबाईल चार्ज करून ठेवा वगैरे.कारण संपूर्ण महाराष्ट्रातील विज कर्मचारी 4-6 जानेवारी संपावर आसनार आहेत त्यामुळे नागरिकांना गैरसोय होउ शकते.

 

कुसुम सोलर योजनेची संपुर्ण माहिती अर्ज कसा करावा A to Z माहिती
👉👉येथे क्लिक करा👈👈



महावितरनचा संप का?कशासाठी ,mahavitaran

अदानी विज कंपनीच्या विरोधात हा संप
strike पुकारन्यात आलेला आहे.विज कंपनीच्या खाजगीकरण विरोधात हा संंप कर्मचाऱ्यांनी पुकारलाय....भांडूप झोनसाठी विज वितरण परवाना अदानी विज कंपनी देन्यात आल्याचा दावा कर्मचारी करत आहेत

विज कर्मचाऱ्यांनी electricity workers पुकारलेला हा संप कर्मचाऱ्यांसाठी नसून विज ग्राहकांसाठी आहे.जर यामध्ये आत्ताच हस्तक्षेप झाला नाही तर खाजगीकरण झाल्यानंतर लवकरच विजेचे दर वाढू शकतात.विज ग्राहकांना दरवाढीचा फटका बसू नये या उद्देशाने विज कर्मचाऱ्यांकडून हा संप केला जातोय.

 

तुम्हाला रेशन मिळते किती दुकानदार देतो किती हे दोन मिनीटात चेक करा आपल्या मोबाईल वर
👉👉येथे क्लिक करा👈👈

याबाबत नागरिकांना आगोदरच जागरूक केलं गेलंय, कारण यादरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ शकते.त्यामुळे पाणी भरून घेने/दळण दळून घेने/मोबाईल चार्ज करून घ्या आशा सुचना देण्यात आल्या आहेत.या संपामध्ये महाराष्ट्रातील 40 हजार कर्मचारी आसल्याचं सांगितलं जातंय.


या शेतकर्याला मिळनार 15000 रू हेक्टरी मदत जाहीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची विधानसभेत घोषणा

👉👉येथे क्लिक करा👈👈

संपात सहभागी होनार्या कर्मचार्यांवर
electricity workers कारवाईचे आदेश

महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी सह्याद्री अतिथीगृहावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता.४) दुपारी १ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.तसेच महावितरण कंपनीला संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर
electricity workers कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महावितरणचे मुख्य कंट्रोल रूम आणि विभागीय कार्यालय मुंबई येथे आहे. रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांनाही तातडीने कामावर रुजू होण्यास सांगण्यात आले आहे.

 

 पीएम किसान योजनेचे आपले स्टेटस चेक करा step by step मिळनार का 13 वा हप्ता👇👇
👉👉येथे क्लिक करा👈👈



एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने