३६ जिल्ह्यांतील पात्र अपात्र शेतकऱ्यांची यादी mahaurja
महाउर्जाने दिलेल्या माहितीनुसार आम्ही येथे ३६ जिल्ह्यांतील पात्र अपात्र शेतकऱ्यांची यादी दिली आहे, या याद्या पाहण्यासाठी खालील वीडियो पहा या विडिओमधे कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज मंजूर व किती अर्ज रद्द केले याचा टपसील दिलेला आहे आणि नवीन अर्ज कधी सुरू होणार ,त्यमधे कोणते शेतकरी पात्र होणार याची सविस्तर माहिती दिलेली आहे ..kusum mahaurja वीडियो पहा