कुसुम सोलर पंप योजना, जिल्हानिहाय स्थिती kusum mahaurja

 कुसुम सोलर पंप योजना, जिल्हानिहाय स्थिती पहा किती अर्ज आले, किती पात्र किती अपात्र नवीन अर्ज कधी सुरू होणार

 


पिएम कुसुम सोलार योजनेअंतर्गत सोलार पंपासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सोलार पंपासाठी शेतकऱ्यांची खुप धडपड सुरू असते.सोलार पंप असल्यावर दिवसा सिंचन शक्य होते.त्यामुळे आपल्याला कधी सोलार पंप मिळतो असे शेतकऱ्यांला झाले आहे.तरी  जिल्ह्यानुसार किती सोलार पंप मंजूर झाले याची माहिती महाऊर्जाकडुन देण्यात आली आहे.


महाउर्जाने दिलेल्या माहितीनुसार आम्ही येथे ३६ जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांची यादी दिली आहे, या याद्या पाहण्यासाठी क्लिक करा.kusum mahaurja

पिएम कुसुम योजनेअंतर्गत जिल्ह्यानिहाय यादी पहा.


तरी आपल्या जिल्ह्यात सोलार पंपासाठी किती अर्ज मंजूर झाले आणि किती अर्ज रद्द झाले याची संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत.प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेअंतर्गत सोलार पंपासाठी 18 जानेवारी 2023 पर्यत राज्यातून 1 लाख 17हजार 67 शेतकऱ्यांचे अर्ज दाखल झाले होते.यामधुन 46353 एवढे अर्ज मंजूर झाले आहेत तर 992 लाभार्थी अपात्र झाले आहे.


महाउर्जाने दिलेल्या माहितीनुसार आम्ही येथे ३६ जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांची यादी दिली आहे, या याद्या पाहण्यासाठी क्लिक करा.kusum mahaurja

पिएम कुसुम योजनेअंतर्गत जिल्ह्यानिहाय यादी पहा.


एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने