आजचे कापूस बाजारभाव दि. 30/01/2023-सोमवार cotton price today
(market price) शेतकरी मित्रांनो बर्याच दिवसापासून कापसाचे भाव पडलेले आहेत. यंदा सुद्धा मागिल वर्षाप्रमाणे दर मिळेल या आशेवर शेतकर्याने कापसाची लागवड वाढवली होती. पण अतिवृष्टीमुळे कापुस उत्पादन अपेक्षेप्रमाणे निघाले नाही. असे असतानाही कापसाला मागिल वर्षापेक्षा खुप कमी दर मिळत आहे. भाववाढीच्या आशेवर अजूनही भरपूर शेतकर्यानी कापूस विकलेला नाही. कापसाचे दर वाढणार का नाही हि चिंता शेतकर्याला सतावत आहे. तरी आज जानेवारीच्या शेवटी कापसाला काय दर मिळाला ते सविस्तर पाहुया. (Maharashtra Agriculture News)
बाजार समिती : वरोरा खांबाडा
दि: 30-01-2023-सोमवार
आवक : 429 क्विंटल
शेतमाल : कापूस (cotton)
किमान दर (कमी) : 7900
कमाल दर (जास्त) : 8225
सर्वसाधारण दर : 8000
बाजार समिती : वरोरा माढेली
दि: 30-01-2023-सोमवार
आवक : 461 क्विंटल
शेतमाल : कापूस (cotton)
किमान दर (कमी) : 7600
कमाल दर (जास्त) : 8200
सर्वसाधारण दर : 8000
बाजार समिती :देवळगाव राजा
दि: 30-01-2023-सोमवार
आवक : 1000 क्विंटल
शेतमाल : कापूस (cotton)
किमान दर (कमी) : 7500
कमाल दर (जास्त) : 8080
सर्वसाधारण दर : 7900
बाजार समिती : राजुरा
दि: 30-01-2023-सोमवार
आवक : 80 क्विंटल
शेतमाल : कापूस (cotton)
किमान दर (कमी) : 7700
कमाल दर (जास्त) : 8180
सर्वसाधारण दर : 8140
बाजार समिती : राळेगाव
दि: 30-01-2023-सोमवार
आवक : 3600 क्विंटल
शेतमाल : कापूस (cotton)
किमान दर (कमी) : 7900
कमाल दर (जास्त) : 8190
सर्वसाधारण दर : 8100
बाजार समिती : किनवट
दि: 30-01-2023-सोमवार
आवक : 72 क्विंटल
शेतमाल : कापूस (cotton)
किमान दर (कमी) : 7500
कमाल दर (जास्त) : 7600
सर्वसाधारण दर : 7550