पिएम किसान योजनेअंतर्गत शेतकर्याला 8000 मिळनार का? Finance Minister of India

 

 पिएम किसान योजनेअंतर्गत शेतकर्याला 8000 मिळनार का? Finance Minister of India


 


शेतकरी मित्रांनो नमस्कार ; (pm kisan samman niddi) या योजनेअंतर्गत शेतकर्याला वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात,  पात्र शेतकर्याला दोन हजाराचे तीन हप्ते दरवर्षी दिले जातात.  आता या योजनेचे दोन हजाराचे चार हप्ते म्हणजेच 8000 हजार रुपये, दिले जाणार असल्याची माहिती भरपूर न्युजमिडीया च्या माध्यमातून देण्यात येत आहे. खरच  शेतकर्याला 8000 हजार रुपये मिळनार का ? तरी यामध्ये काय आहे सत्य परिस्थिती हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत. (Central Government Scheme)



 (Central Government Scheme) शेतकरी मित्रांनो ; केंद्रीय अर्थमंत्री 01 फेब्रुवारी ला नवीन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तरी या अर्थसंकल्पात पिएम किसान योजनेच्या निधीमध्ये भर घालण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात येवु शकते, अशी माहिती देण्यात येत आहे. परंतु अद्याप केंद्र सरकारने  किंवा कोणत्याही मंत्र्यांनी याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. (Finance Minister of India Nirmala Sitharaman) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 01 फेब्रुवारी ला अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यामध्ये याबद्दल काही घोषणा केली तर त्याची सविस्तर माहिती आपण नक्की घेण्याचा प्रयत्न करू. (pm kisan yojana) 

कुसुम सोलर योजनेची संपुर्ण माहिती अर्ज कसा करावा A to Z माहिती



तरी पिएम किसान योजनेच्या हप्त्यांमध्ये वाढ होणार, आता पिएम किसान योजनेच्या अंतर्गत (pm kisan yojana)  शेतकर्याला 8000 रुपये मिळनार या सर्व बोगस बातम्या न्युजमिडीया च्या माध्यमातून देण्यात येत आहे. याबद्दल अजून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, तरी शेतकार्याने याची नोंद घ्यावी.(Pm kisan new update)


पिएम किसान च्या 13 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकर्याच्या याद्या पहा ऑनलाइन पद्धतीने आपल्या मोबाईल वर👇👇✅✅



एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने