![Kapus rate Kapus rate](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiZW6lbyvPgNldn-IZoHse6cQASl1wYtHBiqeW3qR0uZ4l_LvoPrcVQTHV1XGEzsVd5GTkhujuDgixtPYCVWyo7ehKgInRJTYWNv-qeiwFvscsxJkmn6nyvoyAual92fgS1z9bkjjwy51paKNz7-A5MHSqZBTxUKRSt33a0vWM0HKlUVdvNBxhtO2jg/w320-h180/WhatsApp%20Image%202023-01-04%20at%201.40.27%20AM.jpeg)
Kapus rate आजही कापसाच्या भावात वाढ,पहा आज काय भाव मिळाले
मागील 3-4 दिवसापासून कापसाच्या भावात हळूहळू वाढ होत आहे, आजही कापसाच्या भावात काहीशी वाढ झालेली पहायला मिळाली.आज 8000-8900 रूपयापर्यंत बाजारभाव कापसाला मिळाले.आज मानवत बाजारसमीती मध्ये कापसाला आजचा उच्चांकी भाव 8830 रूपये मिळाली...
Kapus rate संपूर्ण महाराष्ट्रातील ताजे बाजारभाव
बाजारसमीती - मानवत
आवक - 1500 क्विंटल (04/12/2023)
कमीत-कमी - 8100
जास्तीत-जास्त - 8830
सर्वसाधारण - 8700
बाजारसमीती - किनवट
आवक - 142 क्विंटल (04/12/2023)
कमीत-कमी - 8000
जास्तीत-जास्त - 8200
सर्वसाधारण - 8100
बाजारसमीती - राळेगाव
आवक - 3700 क्विंटल (04/12/2023)
कमीत-कमी - 8200
जास्तीत-जास्त - 8500
सर्वसाधारण - 8430
बाजारसमीती - घनसावंगी
आवक - 220 क्विंटल (04/12/2023)
कमीत-कमी - 8000
जास्तीत-जास्त - 8300
सर्वसाधारण - 8200
बाजारसमीती - वरोरा
आवक - 562 क्विंटल (04/12/2023)
कमीत-कमी - 8225
जास्तीत-जास्त - 8311
सर्वसाधारण - 8275
बाजारसमीती - सिंदी सेलू
आवक - 280 क्विंटल (04/12/2023)
कमीत-कमी - 8500
जास्तीत-जास्त - 8590
सर्वसाधारण - 8530
बाजारसमीती - परभणी
आवक - 110 क्विंटल (04/12/2023)
कमीत-कमी - 8300
जास्तीत-जास्त - 8500
सर्वसाधारण - 8400