Ativrushti bharpai या 07 जिल्ह्यासाठी 106 कोटी रुपयांचा निधी मंजूर.
शेतकरी मित्रानो हि नुकसान भरपाई राज्य सरकारने ०७ १०७ कोटी रूपये मंजूर केले आहे, यामध्ये नांदेड,नागपूर, ,वर्धा ,भंडारा ,गोंदिया ,चंद्रपूर ,गडचिरोली या जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे .तुम्ही जर या जिल्ह्यामधून आसल तर लवकरच तुम्हाला (nukasan bharpai)नुकसान भरपाई मिळेल .