पुन्हा खुशखबर Ativrushti nuksaan bharpai या 07 जिल्ह्यासाठी 106 कोटी रुपयांचा निधी मंजूर.

 


 पुन्हा खुशखबर Ativrushti nuksaan bharpai या 07 जिल्ह्यासाठी 106 कोटी रुपयांचा निधी मंजूर. 



    

Crop Insurance  शेतकरी मित्रांनो नमस्कार ; अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकर्यासाठी एक दिलासादायक आणि महत्वपूर्ण शासन निर्णय दि.  19-01-2023 रोजी घेण्यात आला असून राज्यातील 07 जिल्ह्यासाठी 106 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. शेतकर्यांचे खरिप पिकाचे (2022) मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान (Crop Insurance) झाले होते. अशा शेतकर्याला हि आनंदाची बातमी आहे. (Ativrushti nuksaan bharpai)

 

या 07 जिल्ह्याला मिळनार नुकसान भरपाई 

येथे क्लिक करा.

   

(Ativrushti nuksaan bharpai)  राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकर्याला हि मदत वाढिव दराने दिली जाणार आहे . याबद्दल शासन निर्णय (GR) 19- जानेवारी 2023 रोजी घेण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार शेतकर्याला 106 कोटी रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. हे पैसे लवकरच शेतकर्याच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे.. (Maharashtra Agriculture News)

 

या 07 जिल्ह्याला मिळनार नुकसान भरपाई 

येथे क्लिक करा.

   

(Crop Insurance) शेतकरी मित्रांनो हा 106 कोटी रुपयांचा निधी राज्यातील 07 जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये कोणते जिल्हे आहेत? तुमचा जिल्हा आहे का? असेल तर तुमच्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे याची सविस्तर पाहुया. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे.(Maharashtra Agriculture News)

 

या 07 जिल्ह्याला मिळनार नुकसान भरपाई 

येथे क्लिक करा.

 
 
एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने