50 हजार प्रोत्साहन अनुदानाची पुढील यादी कधी येणार ? 50000 Anudan Yojna Maharashtra
नमस्कार शेतकरी मित्रांनो : नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्याला शासनाकडुन 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान दिले जात आहे. MJFKY यासाठी जुलै 2022 च्या शासन निर्णयानुसार 2017-18 2018-19 2019-20 या तीन वर्षा पैकी कमीत कमी दोन वर्ष नियमित आपल्या कर्जाची परतफेड करणारे शेतकरी यामधे पात्र ठरवण्यात आले आहे. यामधे काहि अटी ,शर्ती, निकष लावण्यात आले आहेत. आणि या निकषानुसार पात्र असनारे भरपूर शेतकरी आहेत कि ज्यांचे अजुनही या MJFKYकर्जमाफीच्या प्रोत्साहन पर अनुदानाच्या यादीमध्ये नाव आले नाही. (50000 Anudan Yojna Maharashtra) त्यामुळे शेतकर्याच्या मनात संभ्रमवस्था निर्माण झालेली आहे. आणि या यादिमध्ये आपले नाव येनार का याबद्दल शेतकर्याला चिंता लागलेली आहे. यापुढे यादी येणार का? येणार तर कधी येणार? यादीमध्ये नाव आलेल्या शेतकर्याला अनुदान कधी मिळनार? तरी याबाबत सविस्तर माहिती या लेखात पाहुया :
MJFKY 50 हजार प्रोत्साहन अनुदानाची पुढील यादी कधी येणार ? येथे पहा
50,000 Anudan List Maharashtra या प्रोत्साहन अनुदानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 4700 कोटी रुपयांची तरतूद केली होती आणि 3000 कोटी रुपयांचे वितरण करण्याचा शासन निर्णय काढण्यात आला होता. या अनूदानाचे वितरीत तिन टप्प्यात केले जाईल अशी माहिती देण्यात आली होती. आणि 12 ऑक्टोबर 2022 रोजी याची पहिली यादी प्रकाशित करण्यात आली. यामध्ये 08 लाखापेक्षा जास्त शेतकर्याचा समावेश करण्यात आला. आणि दुसरी यादी हि फक्त दोन तीन जिल्ह्याची प्रकाशित झाली. आणि तिसरी यादी हि डिसेंबर मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे यामध्ये भरपूर शेतकर्याचा समावेश करण्यात आलेला नाही.50,000 Anudan List Maharashtra
50,000 Anudan लाभार्थी बाद का होत आहे ? येथे पहा.
(50000 Anudan Yojna Maharashtra) या याद्यांमध्ये DCC , सहकारी बॅकाच्या माध्यमातून शेतकर्याचे नाव आलेले आहेत. भरपूर शेतकर्याचे कर्ज राष्ट्रीयकृत बैंकेत आहेत त्या शेतकर्याला आपले नाव येनार का याबद्दल चिंता लागलेली आहे.शेतकरी मित्रांनो जर आपण पात्र असताना पहिल्या, दुसर्या यादीमध्ये नाव आले नसेल तर या यादीमध्ये नाव येईल. आणि यादीमध्ये नाव नाही आले तर अपात्र लाभार्थीच्या यादीमध्ये नाव येईल.(50000 Anudan Yojna Maharashtra)
या शेतकऱ्याला 50000 प्रोत्साहन अनुदानाचा लाभ घेता येणार नाही येथे पहा
MJFKY 50 हजार प्रोत्साहन अनुदानाची पुढील यादी कधी येणार ? येथे पहा