आता शेतकर्‍यांसाठी 724 कोटींचा पीक विमा मंजूर.. शासनाने घेतला महत्वाचा निर्णय..! Kharip Pik Vima Manjur

 

 

आता शेतकर्‍यांसाठी 724 कोटींचा पीक विमा मंजूर..  शासनाने घेतला महत्वाचा निर्णय..! Kharip Pik Vima Manjur


 

Crop Insurance शेतकरी मित्रांनो,खरीप हंगाम 2022 च्या पीक विमा संदर्भातील अतिशय दिलासादायक आणि  महत्त्वपूर्ण असे अपडेट आलेले आहे. आता खरीप पीकविमा २०२२ Crop Insurance चा प्रश्न सुटण्यासाठी मदत होणार आहे.दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी यासंदर्भातील अतिशय महत्त्वाचा असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. खरीप 2022 करिता 724 कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर (Kharip Pik Vima Manjur) करण्यात आला आहे.  तर त्याच संदर्भात आजच्या ह्या लेखात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात.Kharip Pik Vima २०२२ 

 याबद्दल सविस्तर माहिती शासन निर्णय (GR) येथे पहा 

येथे क्लिक करा

 

 शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत Crop Insurance खरीप हंगाम सन 2022 साठी पिक विमा हप्त्यापोटी उर्वरीत राज्य हिस्सा अनुदान रु. 724,51,46,809/- इतकी रक्कम विमा कंपन्यांस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत (Kharip Pik Vima) दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी शासन निर्णय (GR) घेण्यात आला आहे.


 याबद्दल सविस्तर माहिती शासन निर्णय (GR) येथे पहा 

येथे क्लिक करा

 

 

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने