आता शेतकर्‍यांसाठी 724 कोटींचा पीक विमा मंजूर.Crop Insurance,

 

आता शेतकर्‍यांसाठी 724 कोटींचा पीक विमा मंजूर. Crop Insurance,


Crop Insurance प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2022 व रब्बी हंगाम 2022-23 शासन निर्णय दि.01/07/2022 अन्वये भारतीय कृषि विमा कंपनी, आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंशुरन्स कं.लि., बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी व युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनी या 5 विमा कंपनींमार्फत राबविण्यात येत आहे. भारतीय कृषि विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनी या 5 विमा कंपनींमार्फत राबविण्यात येत आहे. Crop Insurance,

शासन निर्णय (gr) पाहण्यासाठी
येथे क्लिक करा


भारतीय कृषि विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे. भारतीय कृषि विमा कंपनीने प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022 Crop Insurance, अंतर्गत उपरोक्त 5 कंपन्यांचा एकत्रित मिळून पिक विमा हप्त्यापोटी उर्वरीत राज्य हिस्सा अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी केलेली आहे. आयुक्त कार्यालयाने केलेल्या विनंतीस अनुसरून रु. 724 कोटी 51 लाख 46 हजार 809 इतकी रक्कम पिक विमा हप्त्यापोटी उर्वरीत राज्य हिस्सा अनुदान विमा कंपन्यांस अदा करण्यासाठी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणून शासन निर्णय घेण्यात आला आहे. Kharip Pik Vima Manjur


शासन निर्णय (gr) पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

 
 

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने