cotton price today आजचे कापुस बाजारभाव 13-01-2023 शुक्रवार
नमस्कार शेतकरी मित्रांनो : आपल्या महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी खुप मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि शेतकऱ्यांचे संपूर्ण लक्ष बाजारभावाकडे लागलेले असते. तसेच आपला माल बाजारात नेण्याच्या आधी मालाचा बाजारभाव माहित असणे आवश्यक आहे. त्यानुसार शेतकऱ्यांला पुढील नियोजन करणे सोपे होते.
शेतकऱ्यांला मागिल वर्षात जसा कापसाला बाजारभाव मिळाला तसा बाजारभाव मिळण्याची वाट पाहत आहेत यंदा कापसाला सुरुवातीपासूनच कमी दर मिळत असुन अजुनही दरात सुधारणा होताना दिसत नाही. आज कापसाला अकोला बाजारसमिती मध्ये जास्तीत जास्त 8800 रु दर मिळाला असून कमीत कमी 8400 रु दर मिळाला आहे. आणि सर्वसाधारण दर 8600 रू क्विंटल मिळाला आहे. तरी बाजारसमिती नुसार सर्व जिल्ह्यातील कापूस बाजारभाव पाहुया 👇
बाजारसमिती नुसार आजचे कापूस बाजारभाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकरी मित्रांनो आपल्या mazhashetkari.com या न्यूज पोर्टल च्या माध्यमातून दररोज शेतमालाचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, तसेच हवामान अंदाज आणि महत्त्वाच्या सरकारी योजना ची माहिती दिली जाते त्यासाठी आपल्या whatsApp ग्रुप मध्ये नक्की सामील व्हा.. धन्यवाद
बाजारसमिती नुसार आजचे कापूस बाजारभाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा