50000 Anudan Yojna Maharashtra  यापुढिल यादी कधी येणार

 

 

50000 Anudan Yojna Maharashtra यापुढिल यादी कधी येणार MJFKY

 

शेतकरी मित्रांनो आता यापुढिल पात्र शेतकर्याची यादी हि 15 जानेवारी 2023 पर्यत प्रकाशित केली जाऊ शकते अशी माहिती देण्यात आली आहे.50,000 Anudan List Maharashtra   शेतकरी मित्रांनो जर आपण पात्र असताना पहिल्या, दुसर्या यादीमध्ये नाव आले नसेल तर या यादीमध्ये नाव येईल. आणि यादीमध्ये नाव नाही आले तर अपात्र लाभार्थीच्या यादीमध्ये नाव येईल.50000 Anudan Yojna Maharashtra


याबद्दल YOUTUBE VIDIO पहा 



एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने