लाभार्थी 50 हजार अनुदानातुन बाद का होत आहे MJFKY

 

लाभार्थी 50 हजार अनुदानातुन बाद का होत आहे MJFKY

50,000 Anudan List Maharashtra शेतकरी मित्रांनो  खुप लाभार्थी या अनुदानातुन बाद होत आहे तर याचे कारण काय आहे ,कोणत्या कारणास्तव हे लाभार्थी बाद केले जात आहे याचे देखिल कारण सांगण्यात येईल .आणि या अपात्र लाभार्थीची सुद्धा यादी लवकरात लवकर म्हणजे जानेवारीच्या शेवटपर्यत प्रकाशित करण्यात येईल. आशी माहिती देण्यात आली आहे  50000 Anudan Yojna Maharashtra लाभार्थ्याला बाद का झालो हे कारण दाखवण्यात येईल. आणि पात्र शेतकर्याची शेवटची यादी आता प्रकाशित केली जाणार आहे.शेतकरी मित्रांनो जर आपण पात्र असताना पहिल्या, दुसर्या यादीमध्ये नाव आले नसेल तर या यादीमध्ये नाव येईल. आणि यादीमध्ये नाव नाही आले तर अपात्र लाभार्थीच्या यादीमध्ये नाव येईल.

 



एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने