घरकुल योजना आता गरिबांना घरकुल मिळणार या अभियानांतर्गत राज्यात 13.60 लाख घरकुले मंजूर Gharkul Scheme
घरकुल योजना : महाराष्ट्रात १३.६० लाख घरे मंजूर झाली असून अमृत महाआवास अभियानांतर्गत लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे. अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.Gharkul Scheme
भारतातील ग्रामीण आणि इतर भागात असे अनेक नागरिक आहेत जे बेघर आहेत आणि त्यांना घरे बांधणे आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. अशा नागरिकांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेतून Pradhan Mantri Awas Yojana घरे बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जे लाभार्थी नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. अमृत महाअभियानाच्या माध्यमातून आता लाभार्थ्यांना लाभ देण्याचे काम केले जाणार आहे.
या 14 जिल्ह्यासाठी नुकसान ग्रस्त शेतकर्याला नुकसान भरपाई वितरीत GR आला तुमचा जिल्हा आहे का चेक करा
येथे क्लिक करून ते तपासा
अमृत महाआवास अभियानातून लाभार्थ्यांना घर मिळणार आहे.
Gharkul Scheme अमृत महाआवास अभियानाच्या माध्यमातून शासनाने दर्जेदार घरबांधणीवर भर दिला आहे. या योजनेचा लाभ आता प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार आहे. अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.राज्य सरकारने राबविलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या Pradhan Mantri Awas Yojana माध्यमातून महाराष्ट्रात १३.१४ लाख घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून आणखी ५.६१ लाख घरांचे काम प्रगतीपथावर आहे.
#अमृत #महाआवास अभियानांतर्गत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून गतिमानतेने व गुणवत्तापूर्ण, दर्जेदार घरांची निर्मिती होणार असल्याचे ग्रामविकास मंत्री @girishdmahajan यांनी सांगितले. आतापर्यंत १३.१४ लाख घरकुले पूर्ण करण्यात आली असून ५.६१ लाख घरे प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. pic.twitter.com/RyarbW4ULJ
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 4, 2023
Gharkul Scheme केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी राबविलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने ग्रामीण भागात आतापर्यंत 14.26 लाखांचे उद्दिष्ट गाठले आहे. त्यापैकी 13.60 लाख पात्र घरकुलाना मान्यता देण्यात आली असून उर्वरित लाभार्थ्यांना मान्यता देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. एकूण मंजूर घरकुलापैकी 9.48 लाख घरकुले विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून पूर्ण झाले आहेत.Pradhan Mantri Awas Yojana
या शेतकर्याला मिळनार 15000 रू हेक्टरी मदत जाहीर
येथे क्लिक करून ते तपासा
महाराष्ट्र राज्य शासनाने यशवंत आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये विविध गृहनिर्माण योजना राबविल्या आहेत. आता या माध्यमातून 5.15 लाख घरकुलाना मंजुरी देण्यात आली असून विशेष म्हणजे 3.66 लाख घरकुले पूर्ण झाले आहेत.Pradhan Mantri Awas Yojana
तुम्हाला रेशन मिळते किती दुकानदार देतो किती हे दोन मिनीटात चेक करा आपल्या मोबाईल वर
येथे क्लिक करून ते तपासा