नियमित कर्जदार शेतकर्याचे 50 हजार येणार खात्यात GR आला Protsahanpar anudan

 

 नियमित कर्जदार शेतकर्याचे 50 हजार येणार खात्यात  GR आला Protsahanpar anudan



 

Protsahanpar anudan नमस्कार शेतकरी बांधवानो  नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्याला शासनाकडुन 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान दिले जात आहे. यासाठी जुलै 2022 च्या शासन निर्णयानुसार 2017-18 2018-19 2019-20 या तीन वर्षा पैकी कमीत कमी दोन वर्ष नियमित आपल्या कर्जाची परतफेड करणारे शेतकरी यामधे पात्र ठरवण्यात आले आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार  रुपयाचे वितरीत होणार आहे .


या शेतकर्याला मिळनार 50 हजार रुपये अनुदानयेथे क्लिक करा

 

Protsahanpar anudan GR आला. वितरण प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे , kyc झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे 50 हजार जमा होणार आहे .(Maharashtra Agriculture News) mjpsky महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनें अतर्गत प्रोत्साहनपर अनुदानाचे  Protsahanpar anudan  तिसऱ्या हप्त्याचा निधी वितरण  होणार आहे .

या शेतकर्याला मिळनार 50 हजार रुपये अनुदान

येथे क्लिक करा

 राज्यात नियमितपाने आपल्या  कर्जाची परतफेड करणाऱ्या Regular karjdar शेतकऱ्यासाठी राबविल्या जाणाऱ्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जात आहे.mjpsky या योजने अंतर्गत पहिल्या  टप्प्यात 8.15 लाख पात्र शेतकर्याचे आधार प्रमाणीकरण KYC पूर्ण झाले आहे. काही शेतकऱ्यांना त्यांच्या अनुदानाची रक्कम खात्यात जमा करण्यात आली आहे.Maharashtra Agriculture News


या शेतकर्याला मिळनार 50 हजार रुपये अनुदान

येथे क्लिक करा

शेतकरी मित्रांनो आपल्या mazhashetkari.com या न्यूज पोर्टल च्या माध्यमातून दररोज शेतमालाचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, तसेच हवामान अंदाज आणि महत्त्वाच्या सरकारी योजना , शेतीविषयक GR ची माहिती दिली जाते  त्यासाठी आपल्या whatsApp ग्रुप मध्ये नक्की सामील व्हा.. धन्यवाद Maharashtra Agriculture News


 

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने