आजचे कापूस बाजारभाव cotton price today दि. 17-01-2023-मंगळवार

 आजचे कापूस बाजारभाव cotton price today दि. 17-01-2023-मंगळवार


 नमस्कार शेतकरी मित्रांनो :  आपल्या महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी खुप मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि शेतकऱ्यांचे संपूर्ण लक्ष बाजारभावाकडे  लागलेले असते. तसेच आपला माल बाजारात नेण्याच्या आधी मालाचा बाजारभाव माहित असणे आवश्यक आहे. त्यानुसार शेतकऱ्यांला पुढील नियोजन करणे सोपे होते. शेतकरी मित्रांनो  मागिल बऱ्याच दिवसापासून कापसाच्या दरात घसरण होत आहे. सध्या क्विंटलला 8000 ते 8500 रू दर मिळत आहे. भरपूर शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत आहेत. कापसाचे भाव पुन्हा वाढतील असे अग्रोवण च्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. तरी आजचे कापूस बाजारभाव पाहुया : 


 

बाजार समिती  :  वरोरा खांबाडा

दि. 17-01-2023-मंगळवार

शेतमाल : कापूस (cotton) 

आवक : 258

कमीत कमी दर : 8100

जास्तीत जास्त दर : 8250

सर्वसाधारण दर :8175



बाजार समिती  :  वरोरा

दि. 17-01-2023-मंगळवार

शेतमाल : कापूस (cotton) 

आवक : 450

कमीत कमी दर : 8000

जास्तीत जास्त दर : 8300

सर्वसाधारण दर :8000


 

बाजार समिती  :  घाटंजी

दि. 17-01-2023-मंगळवार

शेतमाल : कापूस (cotton) 

आवक : 1250

कमीत कमी दर : 8100

जास्तीत जास्त दर : 8350

सर्वसाधारण दर : 8250



बाजार समिती  :  राळेगाव

दि. 17-01-2023-मंगळवार

शेतमाल : कापूस (cotton) 

आवक : 3500

कमीत कमी दर : 8100

जास्तीत जास्त दर : 8335

सर्वसाधारण दर :8230


 

बाजार समिती  :  किनवट

दि. 17-01-2023-मंगळवार

शेतमाल : कापूस (cotton) 

आवक : 80

कमीत कमी दर : 8000

जास्तीत जास्त दर : 8100

सर्वसाधारण दर : 8050



बाजार समिती  :  मनवत

दि. 17-01-2023-मंगळवार

शेतमाल : कापूस (cotton) 

आवक : 1800

कमीत कमी दर : 7800

जास्तीत जास्त दर : 8570

सर्वसाधारण दर :8440

 


बाजार समिती  :  सावनेर

दि. 17-01-2023-मंगळवार

शेतमाल : कापूस (cotton) 

आवक : 4200

कमीत कमी दर : 8150

जास्तीत जास्त दर : 8350

सर्वसाधारण दर : 8250



हरबरा शेवटची फवारणी  कोणती करावी 


 

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने