या शेतकऱ्याला मिळणार 50 हजार रुपये mjpsky list
mjpsky या योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात 8.15 लाख पात्र शेतकर्याचे आधार प्रमाणीकरण KYC पूर्ण झाले आहे. काही शेतकऱ्यांना त्यांच्या अनुदानाची रक्कम खात्यात जमा करण्यात आली आहे.मात्र आजूनही लाखो शेतकरी हे अनुदान कधी मिळणार ह्या प्रतीक्षेत होते. ह्या शेतकय्राला दिलासा मिळणार आहे . ( mjpsky list ) शेतकऱ्यांच्या याचबरोबर दुसऱ्या, तिसऱ्या यादी मध्ये पात्र होऊन KYC केलेल्या शेतकऱ्यांसाठी 17 जानेवारी 2023 रोजी राज्य शासनामार्फत ₹ 700 कोटी च्या वितरणास मंजुरी दिली आहे.
शासन निर्णय पहा खालील लिंक वर