देशातील या राज्यात मिळतोय 10 हजार रु क्विंटल चा भाव पहि देशातील कापूस बाजारभाव
नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या आपल्या महाराष्ट्रात कापसाला 8000 रु ते 8500 रु चा दर मिळत आहे. शेतकरी भाव वाढीच्या प्रतीक्षेत आहेत. देशातील इतर राज्यात कापसाला 10000 रुपये क्विंटल च्या दरम्यान दर मिळत आहे. तरी देशात कापसाला कोणत्या राज्यात किती दर मिळत आहे हे सविस्तर पाहुया.
तामिळनाडू राज्यातील कापूस बाजार भाव
गुजरात राज्यातील कापूस बाजार भाव
कर्नाटक राज्यातील कापूस बाजार भाव
तेलन्गाना राज्यातील कापूस बाजार भाव
आन्द्रप्रदेश राज्यातील कापूस बाजार भाव
राज्यातील आजचे कापसाचे काय दर पहा राज्यातील कापुस बाजारभाव