Kusum solar yojana : शेतकर्‍यांना 90 टक्के अनुदानावर मिळणार 5 लाख सोलर पंप

 

Kusum solar yojana : शेतकर्‍यांना 90 टक्के अनुदानावर मिळणार 5 लाख सोलर पंप या भागातील शेतकर्‍यांना मिळणार पहा सविस्तर माहिती…?

 

Kusum yojana :  शेतकरी मित्रानों नमस्कार  सोलर पंप आपल्या शेतीसाठी  खूप महत्वाचा घटक आहे .सोलर पंप असल्यावर दिवसा सिंचन करने शक्य होते.आणि सरकारकडून या योजनेसाठी भरपूर निधी उपलब्ध केला जातो.अशीच एक महत्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना (PM Kusun Yojana). आता या योजनेअंतर्गत  शेतकर्‍यांना मोठा फायदा होणार आहे. या योजनेतून शेतकर्‍यांना सोलर पंप (Solar Pump) घेण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे. यामुळे शेतातील सिंचनासाठी रात्रीबेरात्री जागण्याची गरज पडणार नाही .वेळेवर पिकांना पाणी मिळाल्यावर  उत्पादनात नक्कीच वाढ होईल.


Kusum solar yojana आता या सौर पंप योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य सरकार प्रधानमंत्री कुसुम योजनेतून राज्यातील 5 लाख शेतकऱ्यांना सौरपंप देणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. आणि विशेष म्हणजे हा सोलर पंप भरघोस अनुदानावर उपलब्ध होणार असून यासाठी शेतकऱ्यांना अत्यल्प खर्च करावा लागणार आहे.

 

कोणत्या जिल्हयातील शेतकर्‍यांना मिळणार प्राधान्य? कागदपत्रे आणि पात्रता
येथे क्लिक करून पहा

 

 

सौर पंपासाठी ९० टक्के अनुदान Kusum solar yojana



या सौरपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ 10 टक्केच खर्च करावा लागणार आहे. हे अनुदान कसे मिळणार? तसेच जाणून घ्या- केंद्र सरकार-30%, राज्य सरकार-30% आणि वित्तीय संस्था-30% यांना एकूण 90% अनुदान मिळेल आणि शेतकऱ्यांना फक्त 10% खर्च करावा लागेल.

 

कोणत्या जिल्हयातील शेतकर्‍यांना मिळणार प्राधान्य? कागदपत्रे आणि पात्रता
येथे क्लिक करून पहा

 

या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांना वर्षाला 5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.

या सौर योजनेचा लाभ घेऊन शेतकरी सौरऊर्जा प्रकल्प उभारून चांगले उत्पन्न मिळवू शकतात. या सोलर प्लांटद्वारे तुम्ही वीज निर्माण करू शकता आणि ही वीज ऊर्जा विभागाला विकू शकता. अशा प्रकारे एक शेतकरी वर्षाला 5 लाखांपर्यंत कमवू शकतो. त्यासाठी शेतकरी मित्रांनी या प्रधानमंत्री कुसुम सौर योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट pmkusum.mnre.gov.in ला भेट द्या. 


कोणत्या जिल्हयातील शेतकर्‍यांना मिळणार प्राधान्य? कागदपत्रे आणि पात्रता
येथे क्लिक करून पहा

 

 


एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने