प्रोत्साहन पर अनुदानाची दुसरी यादी येणार या दिवशी MJPSKY 2019

 

 

 प्रोत्साहन पर अनुदानाची दुसरी यादी येणार या दिवशी MJPSKY 2019





शेतकरी मित्रांनो नमस्कार : महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत आपल्या कर्जाची नियमित पणे परतफेड करणार्या शेतकर्याला 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान दिले जात आहे. mahatma jyotirao phule shetkari karjmukti yojana MJPSKY 2019

याची पहिली यादी याआधी प्रकाशित झालेली आहे.आणी शेतकर्यांला आता दुसरी यादी कधी प्रकाशित होणार याची आतुरतेने लागलेली आहे. पण आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. प्रशासनाकडून दुसरी यादी कधी प्रकाशित होणार आणि कोठे पाहता येणार याबाबत माहिती दिली आहे.regular karjmafi gr 2022 


या दिवशी येनार दुसरी यादी👇👇

प्रोत्साहन पर अनुदान 50 हजार रुपये याची दुसरी यादी 07- डिसेंबर 2022 रोजी प्रकाशित होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
mahatma jyotirao phule shetkari karjmukti yojana MJPSKY 2019


यादी कोठे पाहता येणार 👇👇✅✅

शेतकरी मित्रांनो ह्या याद्या तुम्हाला आपल्या जवळील csc केंद्रावर पाहता येतील. या यादीत नाव असणाऱ्या शेतकर्यांला दिलासा मिळाला आहे. नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांसाठी हे एक महत्त्वाचे अपडेट आहे.... धन्यवाद..
mahatma jyotirao phule shetkari karjmukti yojana MJPSKY 2019




📢 महाडीबीटी कृषी यंत्र पूर्व संमती यादी📢पहा ✅ ०५ डिसेंबर २०२२✅ कृषी यंत्र येथे पहा

 

आज कापसाला मिळाला एवढा दर ☹️☹️☹️☹️☹️ येथे पहा



एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने