pikvima rabbi 2021 या जिल्ह्यातील रब्बी 2021 पीक विमा मंजूर


pikvima rabbi 2021  या जिल्ह्यातील रब्बी  2021  पीक विमा मंजूर
 


प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत रब्बी हंगाम pikvima rabbi 2021  रब्बी हंगामात नुकसान झालेल्या  46 हजार 159  शेतकऱ्यांना 18.78 कोटीं रु एवढा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये गहू, हरभरा व रब्बी ज्वारीसाठी या पिकांचा विमा भरलेल्या व नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादानामध्ये  घट आलेल्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.


एवढ्या शेतकर्याला मिळणार लाभ pikvima rabbi 2021


नांदेड जिल्ह्यातील एकूण 46 हजार 159  विमाधारकांसाठी ₹18 कोटी 78 लाख रुपये एवढा पिक  विमा मंजूर झाला आहे.नांदेड जिल्ह्यातील प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम rabbi 2021-22 मध्ये इफ्को टोकीयो जनरल विमा कंपनीकडून राबविण्यात आली होती. प्रधानमंत्री पीक विमा pmfby pikvima rabbi 2021 या योजनेत शेतकऱ्यांनी आपल्या गहू, ज्वारी , हरभरा पिकांचा पीक विमा भरला होता. 


 कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर झाल्याची माहिती  दिली आहे.

रब्बी हंगाम 2021 मध्ये गहू, रब्बी ज्वारी व हरभरा या पिकाला वातावरणाचा फटका बसल्याने नांदेड जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील 46 हजार 159 शेतकऱ्यांना विमा मंजूर झाला आहे. या शेतकऱ्यांना पिकांच्या भरपाईपोटी 18 कोटी 78 लाख 96 हजारांचा विमा मंजूर होऊन वाटप प्रक्रिया सुरू आहे.

 

 pmfby pikvima rabbi 2021

शेतकरी मित्रांनो आपल्या www.mazhashetkari.com या न्यूज पोर्टल च्या माध्यमातून दररोज शेतमालाचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, तसेच हवामान अंदाज आणि महत्त्वाच्या सरकारी योजना ची माहिती दिली जाते त्यासाठी आपल्या whatsApp ग्रुप मध्ये नक्की सामील व्हा.. धन्यवाद



एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने