महाडीबीटी कृषी यंत्र पूर्व संमती यादी ०५ डिसेंबर २०२२ कृषी यंत्रे mahadbtfarmer
शेतकर्यांना महाडीबीटी पोर्टल mahadbtfarmer द्वारे कृषियंत्र, औजारे साठी सोडत याद्या प्रसिद्ध केल्या जातात. कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर, पेरणीयंत्र, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कटर, उस खोडवा कटर इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड केली जाते.
सोडत यादी मध्ये निवड झाल्यानंतर शेतकर्याला महाडीबीटी पोर्टल mahadbtfarmer वर काही आवश्यक कागदपत्रे ही महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करावी लागतात आणि त्यानंतर त्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येऊन लाभार्थ्याला निवड झालेले यंत्र खरेदी करण्यासाठी संमती दिली जाते त्यास पूर्व संमती पत्र म्हटल्या जाते.
शेतकऱ्यांला निवड झालेले यंत्र हे पूर्व संमती मिळाल्याशिवाय खरेदी करता येत नाही. आणि जर लाभार्थ्याने पूर्व संमती अगोदरच यंत्र खरेदी केले तर ते यंत्र अनुदान साठी पात्र ठरत नाही. त्यामुळे निवड झालेल्या लाभर्थ्यांनी पूर्व संमती मिळाल्यानंतरच यंत्र खरेदी करावे. mahadbtfarmer
आपल्या जिल्ह्याची 05 डिसेंबर 2022 रोजी प्रकाशित पूर्व संमती यादी पाहण्यासाठी किंवा मोबाइल मध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील डाऊनलोड वर क्लिक करा
अकोला,अमरावती,अहमदनगर, उस्मानाबाद, औरंगाबाद
कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जळगाव, जालना, ठाणे, धुळे, नंदुरबार
नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर
पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ
रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली
सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, हिंगोली