प्रोत्साहन पर अनुदानाचे पैसे कधी येणार देवेंद्र फडणवीस यांची माहिती devendra fadanvis

 


 प्रोत्साहन पर अनुदानाची दुसरी यादी कधी येणार देवेंद्र फडणवीस यांची माहिती devendra fadanvis





शेतकरी मित्रांनो नमस्कार : महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत आपल्या कर्जाची नियमित पणे परतफेड करणार्या शेतकर्याला 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान दिले जात आहे.पहिल्या टप्प्यात यामध्ये भरपूर शेतकर्याला हि 50 हजार रुपये मिळालेले आहे. प्रशासनाकडून दुसरी यादी हि 07 डिसेंबर रोजी येनार असल्याचे सांगितले होते मात्र अजूनही ही दुसरी यादी प्रकाशित झालेली नाही. 

 

 50 हजार रुपये अनुदान कधी मिळनार देवेंद्र फडणवीस यांची माहिती 👇👇
     👉👉 येथे क्लिक करा👈👈



याची पहिली यादी याआधी प्रकाशित झालेली आहे.आणी शेतकर्यांला आता दुसरी यादी कधी प्रकाशित होणार याची आतुरतेने लागलेली आहे. पण आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी  नियमित कर्जाची परतफेड करणार्या उर्वरित शेतकर्याला 50000 रुपये मदत कधी मिळनार ,याची दुसरी यादी कधी येणार याबद्दल माहिती दिली आहे.


50 हजार रुपये अनुदान कधी मिळनार देवेंद्र फडणवीस यांची माहिती 👇👇
   👉👉 येथे क्लिक करा👈👈





 50 हजार रुपये अनुदान कधी मिळनार देवेंद्र फडणवीस यांची माहिती 👇👇
     👉👉 येथे क्लिक करा👈👈


एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने