50 हजार रुपये अनुदान कधी मिळनार देवेंद्र फडणवीस यांची माहिती protsahan anudan
नियमित पणे आपल्या कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्याला राज्य सरकारकडून 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान दिले जात आहे. पहिल्या टप्प्यात भरपूर शेतकर्याला हे पैसे मिळाले आहेत. पण राहिलेल्या शेतकर्याला हे पैसे कधी मिळनार ह्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्या प्रमाणे शेतकर्याकडुन कागदपत्रे सादर होण्यास उशीर होत असल्याने हे पैसे शेतकर्याच्या खात्यात जमा करण्यास उशीर होत आहे. तरी शेतकर्यांनी लवकर कागदपत्रे सदर करावी ,इतर कुठलीही अडचण नाही तरीही जानेवारी अखेरीस जेवढे शेतकरी कागदपत्रे सादर करतील त्यांना हे पैसे जानेवारी अखेरीस खात्यात जमा केले जातील. आणि जोपर्यंत सर्व पात्र शेतकर्याला हे पैसे मिळत नाही तोपर्यंत हे पैसे टाकणे चालु राहिल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
याबद्दल माहितीसाठी YouTube video येथे पहा