आजचे कापूस बाजारभाव cotten price todye दि.24-12-2022- शनिवार  

 

 

आजचे कापूस बाजारभाव cotten price todye दि.24-12-2022- शनिवार


 

 

 नमस्कार शेतकरी मित्रांनो :  आपल्या महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी खुप मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि शेतकऱ्यांचे संपूर्ण लक्ष बाजारभावाकडे  लागलेले असते. तसेच आपला माल बाजारात नेण्याच्या आधी मालाचा बाजारभाव माहित असणे आवश्यक आहे. त्यानुसार शेतकऱ्यांला पुढील नियोजन करणे सोपे होते.  शेतकऱ्यांला मागिल वर्षात जसा  कापसाला ला बाजारभाव मिळाला तसा बाजारभाव मिळण्याची वाट पाहत आहेत यंदा कापसाला सुरुवातीपासूनच कमी दर मिळत असुन अजुनही दरात सुधारणा होताना दिसत नाही. 

 

प्रोत्साहन पर अनुदानाची दुसरी यादी कधी येणार देवेंद्र फडणवीस यांची माहिती✅✅🔥🔥



आज सोयाबीन ला अकोला  बाजारसमिती मध्ये जास्तीत जास्त 8500 रु दर मिळाला असून कमीत कमी 8200 रु दर मिळाला आहे. आणि सर्वसाधारण दर 8350 रू क्विंटल मिळाला आहे.  तरी बाजारसमिती नुसार सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव पाहुया शेतकरी मित्रांनो आपल्या mazhashetkari.com   या न्यूज पोर्टल च्या माध्यमातून दररोज शेतमालाचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, तसेच हवामान अंदाज आणि महत्त्वाच्या सरकारी योजना ची माहिती दिली जाते त्यासाठी आपल्या whatsApp ग्रुप मध्ये नक्की सामील व्हा.. धन्यवाद

 

 Pm kisan yojana आपल्याला 13 वा हप्ता मिळनार का आपले स्टेटस चेक करा step by step


 

 बाजार समीती  : परतुर
दि.24-12-2022- शनिवार
आवक :   246  क्विंटल
कमीत कमी दर  : 8150
जास्तीत जास्त दर : 8300
सर्वसाधारण दर :  8200


बाजार समीती  : सेलु
दि.24-12-2022- शनिवार
आवक :  422   क्विंटल
कमीत कमी दर  : 8000
जास्तीत जास्त दर : 8225
सर्वसाधारण दर :  8155

नुकसान भरपाई साठी केंद्राने वाढवली मदत, नविन वर्षात राज्यात नवे धोरण. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती✅



बाजार समीती  : किनवट
दि.24-12-2022- शनिवार
आवक :    50  क्विंटल
कमीत कमी दर  : 7700
जास्तीत जास्त दर : 7900
सर्वसाधारण दर :  7800


बाजार समीती  : राळेगाव
दि.24-12-2022- शनिवार
आवक :  1340   क्विंटल
कमीत कमी दर  : 8100
जास्तीत जास्त दर : 8300
सर्वसाधारण दर :  8240


बाजार समीती  : सिरोचा
दि.24-12-2022- शनिवार
आवक :  60   क्विंटल
कमीत कमी दर  : 8000
जास्तीत जास्त दर : 8300
सर्वसाधारण दर :  8200

हरबरा पिकाला फुलवस्थेत हि फवारणी करा  उत्पादनात होईल वाढ✅

 



बाजार समीती  : अकोला बोरगांव मंजु
दि.24-12-2022- शनिवार
आवक :  51   क्विंटल
कमीत कमी दर  : 8200
जास्तीत जास्त दर : 8500
सर्वसाधारण दर :  8350


बाजार समीती  : बारामती
दि.24-12-2022- शनिवार
आवक : 100    क्विंटल
कमीत कमी दर  : 4000
जास्तीत जास्त दर : 7775
सर्वसाधारण दर :  7660

 

 

 90% अनुदानावर 1 बोकड आणि 10 शेळ्या साठी अनुदान सुरू अहिल्या योजना 2023✅✅



एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने