Ativrushti bharpai नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाची भरपाई वितरीत 2022

 

Ativrushti bharpai नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाची भरपाई वितरीत 2022

 

अतिवृष्टी मुळे बाधित ( Ativrushti bharpai tappa 2 ) शेतकऱ्यांना मदतीच्या वाटपासाठी राज्य शासनाचा निधी वितरीत, gr आला सन 2022 मध्ये राज्यांमध्ये अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीच वितरण Ativrushti bharpai 2022 करण्याकरता आज 15 डिसेंबर 2022 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून २२२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

 

 

तुमचा जिल्हा आहे का ? तुमच्या जिल्ह्यासाठी किती शासन निर्णय

येथे क्लिक करा

    

सप्टेंबर-ऑक्टोबर, 2022 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत

सन 2022 मध्ये राज्यांमध्ये अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीच वितरण Ativrushti bharpai 2022 करण्याकरता आज 17 नोव्हेंबर 2022 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून 1286 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. Ativrushti bharpai tappa 2 याच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय 17 November 2022 रोजी घेण्यात आली घेण्यात आलेला आहे.


या शासन निर्णयाच्या माध्यमातून वितरित केल्या जाणाऱ्या या मदतीसाठी जीरायत क्षेत्रा करिता तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यादेत, बागायत पिकाच्या नुकसानीसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टर च्या मर्यादेमध्ये तर बहुवार्षिक पिकांच्या मदतीसाठी 36 हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यादे मध्ये वितरीत केले जाणार आहे. याचबरोबर आपण जर तिचा वितरण करत असताना महसूल मंडळामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली मंडळ याचप्रमाणे ज्या मंडळामधील गावांमध्ये 33% पेक्षा जास्त शेती पिकांचा नुकसान झाले गहले अशा शेती पिकांच्या नुकसानीसाठी हे मदत वितरित केले जाणार आहे.

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई खालीलपैकी वितरीत Ativrushti bharpai


 

      शासन निर्णय येथे पहा GR PDF download here

               तुमच्या साठी  जिल्ह्यांसाठी किती  👇👇

         👉👉शासन निर्णय येथे पहा 👈👈

जमिनीवरील काळसाठण डोंगरा जमिनीवरील शेतजमिनीवरील मातीचा ढेगारा काढणं मत्स्य शेती दुरुस्ती मातेचा थर काढला दरड कोसळणं अशा प्रकारच्या नुकसानीसाठी सुद्धा ही मदत वितरित केले जाणार आहे Ativrushti bharpai tappa 2 शासन निर्णय येथे पाहा GR PDF download here सप्टेंबर व ऑक्टोंबर, २०२2 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत

 अतिवृष्टी नुकसान भरपाई खालीलपैकी वितरीत Ativrushti bharpai


1️⃣  जालना जिल्ह्यातील 3, 69,,680 शेतकऱ्यांसाठी 397.73 कोटी एवढी मदत वितरित केली जाणार आहे,

2️⃣  परभणी खरीप 2022 पावसामुळे शेती नुकसान अनुदान मंजूर परभणी जिल्ह्यातील 92737 शेतकऱ्यांसाठी 76 कोटी, 39 लाख रुपये,

3️⃣  हिंगोली जिल्ह्यांमध्ये 54,876 शेतकऱ्यांसाठी 16 कोटी 80 लाख 4 रुपये एवढी मदत वितरित केले जाणार आहे.

4️⃣  नांदेड जिल्ह्यामध्ये 47368 शेतकऱ्यांसाठी 25 कोटी 53 लाख एवढी मदत वितरित केली जाणार आहे. औंरगाबाद जिल्ह्यामधील 2,86,010 शेतकऱ्यांसाठी 268 कोटी 12 लाख

5️⃣  बीड जिल्ह्यामधील 3,51,634 शेतकऱ्यांसाठी 410 कोटी 22 लाख रुपये एवढी मदत वितरित केले जाणार आहे.

6️⃣  लातूर जिल्ह्यामधील 15787 शेतकऱ्यांसाठी 19 कोटी 90 लाख रुपये एवढी मदत वितरित केले जाणार आहे.

7️⃣  औरंगाबाद विभागासाठी 12 लाख 18 हजार 092 शेतकऱ्यांसाठी 1214 कोटी 72 लाख एवढे मदत वितरित केली जाणार आहे.

8️⃣  पुणे जिल्ह्यातील 32,545 शेतकऱ्यांसाठी 30 कोटी 77 लाख व सातारा जिल्ह्यामधील 8765 शेतकऱ्यांसाठी 5 कोटी 22 लाख रुपये तर सोलापूर जिल्ह्यामधील 26,142 शेतकऱ्यांसाठी 36 कोटी 02 लाख अशी मदत या ठिकाणी वितरित केले जाणार आहे

असे एकूण पुणे विभागातील 674520 शेतकऱ्यांसाठी 72 कोटी 02 लाख रुपये Ativrushti bharpai tappa 2 मदत दिली जाणार आहे.

Ativrushti bharpai 2022 या पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या मदतीचा वितरण झाल्यानंतर या पात्र लाभार्थ्यांच्या लाभार्थी याद्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती प्रकाशित केल्या जाव्यात अशा प्रकारचे निर्देश सुद्धा निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आले आहेत

 

 

शासन निर्णय येथे पहा GR PDF download here

              तुमच्या साठी  जिल्ह्यांसाठी किती  👇👇

         👉👉शासन निर्णय येथे पहा 👈👈

 


एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने