पहा राज्यातील सोयाबीन बाजारभाव दि. 15-डिसेंबर-2022-गुरुवार soyabin bajarbhav

 

 पहा राज्यातील सोयाबीन बाजारभाव दि. 15-डिसेंबर-2022-गुरुवार soyabin bajarbhav


 नमस्कार शेतकरी मित्रांनो :  आपल्या महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी खुप मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि शेतकऱ्यांचे संपूर्ण लक्ष बाजारभावाकडे  लागलेले असते. तसेच आपला माल बाजारात नेण्याच्या आधी मालाचा बाजारभाव माहित असणे आवश्यक आहे. त्यानुसार शेतकऱ्यांला पुढील नियोजन करणे सोपे होते.

 तरी बाजारसमिती नुसार सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव पाहुया 👇
शेतकरी मित्रांनो आपल्या mazhashetkari.com या न्यूज पोर्टल च्या माध्यमातून दररोज शेतमालाचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, तसेच हवामान अंदाज आणि महत्त्वाच्या सरकारी योजना ची माहिती दिली जाते त्यासाठी आपल्या whatsApp ग्रुप मध्ये नक्की सामील व्हा.. धन्यवाद


 बाजार समिती : गंगाखेड
दि.15-12-2022-गुरुवार
शेतमाल : सोयाबीन(soyabin)
आवक :  32   क्विंटल
कमीत कमी दर : 5500
जास्तीत जास्त दर : 5550
सर्वसाधारण दर :5500


बाजार समिती : देवळगाव राजा
दि.15-12-2022-गुरुवार
शेतमाल : सोयाबीन(soyabin)
आवक : 12    क्विंटल
कमीत कमी दर : 4000
जास्तीत जास्त दर : 5300
सर्वसाधारण दर :5000


बाजार समिती : मलकापूर
दि.15-12-2022-गुरुवार
शेतमाल : सोयाबीन(soyabin)
आवक :  422   क्विंटल
कमीत कमी दर : 4500
जास्तीत जास्त दर : 5300
सर्वसाधारण दर :5105


बाजार समिती : मुर्तिजापूर
दि.15-12-2022-गुरुवार
शेतमाल : सोयाबीन(soyabin)
आवक :   2100  क्विंटल
कमीत कमी दर : 5050
जास्तीत जास्त दर : 5415
सर्वसाधारण दर : 5295


बाजार समिती : हिंगोली खारेगाव नाका
दि.15-12-2022-गुरुवार
शेतमाल : सोयाबीन(soyabin)
आवक :   401  क्विंटल
कमीत कमी दर : 5100
जास्तीत जास्त दर : 5500
सर्वसाधारण दर :5300


बाजार समिती : बीड
दि.15-12-2022-गुरुवार
शेतमाल : सोयाबीन(soyabin)
आवक :   80  क्विंटल
कमीत कमी दर : 4800
जास्तीत जास्त दर : 5421
सर्वसाधारण दर :5267


बाजार समिती : चिखली
दि.15-12-2022-गुरुवार
शेतमाल : सोयाबीन(soyabin)
आवक :  2325   क्विंटल
कमीत कमी दर : 4801
जास्तीत जास्त दर : 5651
सर्वसाधारण दर :5226

बाजार समिती : यवतमाळ
दि.15-12-2022-गुरुवार
शेतमाल : सोयाबीन(soyabin)
आवक :  651   क्विंटल
कमीत कमी दर : 5000
जास्तीत जास्त दर : 5390
सर्वसाधारण दर :5195


बाजार समिती : अकोला
दि.15-12-2022-गुरुवार
शेतमाल : सोयाबीन(soyabin)
आवक :   2931  क्विंटल
कमीत कमी दर : 4500
जास्तीत जास्त दर : 5520
सर्वसाधारण दर :5335


बाजार समिती : हिंगोली
दि.15-12-2022-गुरुवार
शेतमाल : सोयाबीन(soyabin)
आवक :   899  क्विंटल
कमीत कमी दर : 5099
जास्तीत जास्त दर : 5710
सर्वसाधारण दर :5404


बाजार समिती : राहता
दि.15-12-2022-गुरुवार
शेतमाल : सोयाबीन(soyabin)
आवक :  118   क्विंटल
कमीत कमी दर : 4500
जास्तीत जास्त दर : 5430
सर्वसाधारण दर :5350


बाजार समिती : मालेगाव वाशिम
दि.15-12-2022-गुरुवार
शेतमाल : सोयाबीन(soyabin)
आवक :  160   क्विंटल
कमीत कमी दर : 4800
जास्तीत जास्त दर : 5400
सर्वसाधारण दर :5000


बाजार समिती : सेलु
दि.15-12-2022-गुरुवार
शेतमाल : सोयाबीन(soyabin)
आवक :  248   क्विंटल
कमीत कमी दर : 5200
जास्तीत जास्त दर : 5450
सर्वसाधारण दर :5400



बाजार समिती : माजलगाव
दि.15-12-2022-गुरुवार
शेतमाल : सोयाबीन(soyabin)
आवक :   669  क्विंटल
कमीत कमी दर : 4800
जास्तीत जास्त दर : 5351
सर्वसाधारण दर :5200

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने